घरगणपती उत्सव बातम्याप्रतिकारशक्ती वाढीसाठी जिम ही गरजेचीच : स्नेहा कोकणे पाटील

प्रतिकारशक्ती वाढीसाठी जिम ही गरजेचीच : स्नेहा कोकणे पाटील

Subscribe

भारताच्या पहिल्या प्रो कार्डधारक महिला शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे-पाटील यांनी आपलं महानगर, नाशिक कार्यालयातील बाप्पांच्या आरतीसाठी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी कोरोना आणि क्रीडा क्षेत्र तसेच बोडी बिल्डिंग क्षेत्राविषयी मत मांडताना शासनाकडून जिम, व्यायामशाळा, मैदान सराव सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली…. बघा याविषयीची त्यांची ही विशेष मुलाखत…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -