घरगणेशोत्सव २०२०सेजल काळेची रेसिपी: मलाई मालपुवा

सेजल काळेची रेसिपी: मलाई मालपुवा

Subscribe

लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सेजल काळी यांनी झटपट मलाई मालपुवा करण्याची पद्धत दाखवली आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट, लुसलुशीत मालपुवा करण्यासाठी ही रेसिपी एकदा ट्राय कराच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -