00:03:04

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नसला प्रज्ञानंदने केलं चेकमेट

भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने यशस्वी चाल खेळत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला चेकमेट केले आहे. युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने एअरथिंग्स...
00:03:02

मतदानाच्या दिवशी बहिणीसाठी प्रचार केल्याचा सोनू सूदवर आरोप

सध्या पाच राज्यांतील निवडणुकीच्या रणधुमाळीचा जोर वाढला असून, पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका देखील पार पडल्यात. अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूदही देखील मोगा मतदारसंघातून...
00:03:38

के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया

देशात परिवर्तन आणून केंद्रातील भाजपचे सरकार सत्तेतून घालवायचे असेल तर काँगेसचे सहकार्य घेऊनच एकत्र आले पाहिजे असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मान्य केले आहे....
00:04:03

घाणेरडे राजकारण थांबलं नाही तर आत्महत्या करू, दिशाच्या आई वडिलांचा इशारा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनापूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियनने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दरम्यान दिशाच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे...
00:04:01

पर्यावरणाचा ऱ्हास पाहता पृथ्वीव्यतिरिक्त शास्त्रज्ञ शोधताय दुसऱ्या ग्रहाचा पर्याय

वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे मानवी जीवनासह संपूर्ण पृथ्वीलाही याचे दुष्परिणाम भोगावे लगात आहे. परिणामी वातावरणातील बदलामुळे मानवाच्या आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. दरम्यान सौरमंडलमध्ये...
00:03:07

शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताय, जाणून घ्या फायदे आणि तोटे

डिजिटल जगामध्ये सर्वांचा कल हा स्मार्ट वर्क करण्याकडे असतो. दरम्यान, आता ऑनलाईन शॉपिंग असो किंवा ऑफलाईन प्रत्येक जण क्रेडिट कार्डाने किंवा ऑनलाईन पेमेंट करण्यास...
00:04:17

एसटी विलीनीकरणाच्या शुक्रवारी सुनावणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. एसटी विलीनीकरणावर सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही, हा निर्णय धोरणात्मक असल्याने त्याला वेळ लागेल...
00:03:46

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणासह लॉकडाऊन हा एकमेव पर्याय अवलंबला गेला होता. कोरोना परिस्थीती जस-जशी नियंत्रणात येत गेली त्याप्रमाणे देशामध्ये निर्बंध देखील शिथील करण्यात आले. मात्र...

भगव्याची सुरक्षेची जबाबदारी भाजपवर – देवेंद्र फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वावरुन आणि भगव्यावरुन शिवसेनेला टोला लगावला आहे. भगव्याची सुरक्षेची जबाबदारी भाजपवर आहे. काही लोक भगवा मिरवतायत, अशी टीका...
00:04:04

आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी पूर्वतयारी सुरु

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही १ मार्च रोजी होणार आहे. कोविड १९ नियमांचे काटेकोर...
00:01:28

नीलरत्न बंगल्यासंदर्भात नोटीस आम्हाला आलेली नाही – नितेश राणे

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईसह मालवणमधील चिवला बीचवरील नीलरत्न बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि...
00:04:32

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांचा कारावास

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील पाचव्या खटल्यात झारखंडमधील ‘सीबीआय’ न्यायालयाने दोषी ठरवले असून ५ वर्षांच्या कारावासाची...
- Advertisement -