या मुद्द्यावर झाली भाजप-सेना युती

नाही नाही म्हणता म्हणता. शिवसेना-भाजपने लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी पुन्हा एकदा युती केली आहे. एकमेकांवर चिखलफेक केल्यानंतर आम्ही कशासाठी युती केली? याबद्दलचा खुलासा उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह पत्रकार परिषदेत केला आहे.