घरदीपोत्सवएचआयव्ही बाधितांची दिवाळी उजळवण्यासाठी यश फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

एचआयव्ही बाधितांची दिवाळी उजळवण्यासाठी यश फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

Subscribe

यश फाऊंडेशनचा ही संस्था गेल्या १५ ते २० वर्षांपासून एचआयव्ही बाधितांसाठी काम करते.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातर्फे आकाशकंदील आणि पणत्यांची निर्मिती केली जात आहे. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाने एचआयव्ही बाधितांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -