घरमहाराष्ट्रयादी जाहीर; शिवसेना या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढणार!

यादी जाहीर; शिवसेना या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढणार!

Subscribe

युतीचं भिजत घोंगडं अखेर पाण्याबाहेर आलं असून सोमवारी युती जाहीर झाल्याचं शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रक काढून जाहील केलं. त्यानंत आज शिवसेनेला सोडण्यात आलेल्या १२४ मतदारसंघांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरीत १४४ जागांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार असा फॉर्म्युला असणार आहे. मात्र, १४४मध्ये मित्रपक्षांनी आपल्या जागांवर लढावं, असं भाजपकडून मित्रपक्षांना सांगण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, भाजपच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये एकनाथ खडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात न आल्यामुळे त्यावर तर्क लढवले जात आहेत.

 

- Advertisement -
Shivsena Constituency List

शिवसेना मतदारसंघ यादी
शिवसेना मतदारसंघ यादी
शिवसेना मतदारसंघ यादी

वाचा शिवसेनेच्या उमेदवारांची यादी – शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ७० उमेदवारांचा समावेश
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -