ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Lok Sabha 2024: कितीही रडीचे डाव खेळा, आमचीच राष्ट्रवादी जनतेतून दणकून येणार; कोल्हेंनी दादांना डिवचले

शिरुर (पुणे) - विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला...

Lok Sabha Election 2024 : देशात EVMवरच होणार मतदान; बॅलेट पेपर संदर्भातील याचिका SCने फेटाळल्या

दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. शुक्रवारी (26 एप्रिल) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवता...

SRH vs RCB : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात काव्या मारनला राग अनावर; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल एका महिन्यानंतर विजय मिळाला....

Coastal Road Mumbai : कोस्टल रोड आणि सी लिंक यांना महाकाय गर्डरने जोडून ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : देशातील पहिला 'कोस्टल रोड' मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी उभारण्याचे काम अंतिम...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारणार का?, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. परंतु अद्यापही विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली नाहीये. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे....

Maharashtra Assembly Winter Session 2021: वैभव खेडेकरांनी निधी मिळवला अन् स्वतःचा बंगला बांधला, रामदास कदमांचा आरोप

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य रामदास कदम यांनी विधानपरिषदेत तिसऱ्या दिवशी उपस्थिती लावली होती. विधानपरिषदेत बोलताना रामदास कदमांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर...

Maharashtra Assembly Winter Session 2021: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता – नवाब मलिक

राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होतेय त्यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब...

Maharashtra Assembly Winter Session 2021: रामदास कदमांना विधान भवनाच्या गेटवर अडवलं, RTPCR टेस्ट न केल्याने पोलिसांचा मज्जाव

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचणी कोरोना चाचणी केली नसल्यामुळे पोलिसांनी रामदास कदम यांना...

Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाही – बच्चू कडू

कोरोनामुळे अधिवेशनाचे दिवस कमी आहेत. तसेच अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाहीये आणि भाजपच्या आरोपांना अर्थ नाही, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. शालेय शिक्षण...

मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्येही २५ डिसेंबरपासून Night Curfew, महाराष्ट्राचं काय?

नवी दिल्लीः देशात ओमिक्रॉनचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मध्य प्रदेशपाठोपाठ आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेही मोठा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशमध्ये २५...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार, नाना पटोलेंची माहिती

विधानसभेच्या अध्यक्षपदी अनुभवी व्यक्तीला असलं पाहीजे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आजपासूनच प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसेच २७ किंवा २८ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी...

लुधियाना ब्लास्टमध्ये संशयिताच्या शरीराच्या झाल्या चिंधड्या, सापडला फक्त टॅटू

लुधियानाच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात गुरुवारी २३ डिसेंबरला दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला. हा स्फोट आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे स्थानिकांमध्ये...

Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचं आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवार) तिसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात...

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, सीसीटीव्हीत गोळीबाराची घटना कैद

पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा भीषण घटना घडली आहे. शेलपिंपळगाव येथे एका तरुणावर गोळीबार करत त्याची हत्या केली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजून...

Maharashtra Assembly Winter Session 2021: लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील – सुधीर मुनगंटीवार

राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्याचं अर्थचक्र थांबलंय आणि कोमात सुद्धा गेलं आहे. राज्यामध्ये अनेक रोजंदारी कामगारांचे पैसे दिलेले नाहीयेत. धानाचा बोनस...

Delhi Pollution : दिल्लीत ओमिक्रॉन आणि थंडीसह प्रदूषणाचा कहर, घरी राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

दिल्लीत ओमिक्रॉन आणि थंडीसह प्रदूषणाने कहर केला आहे. दिल्लीसह देशात सुद्धा कोरोना व्हारयसच्या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. तसेच दिल्लीसह उत्तर भारतात...
- Advertisement -