अबब! १७ वर्षाच्या मुलीचे पाय जगात सर्वात लांब; गिनिज बुकात झाली नोंद

कानून के हाथ लंबे होते है, ही म्हण आपण अनेकदा ऐकली आहे. पण कोणाचे पाय लांब लचक असतील तर. तेही इतके की त्याची नोंद थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी. ऐकून नवल वाटले ना. पण अशी एक मुलगी आहे जिचे पाय इतके लांब आहेत की तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदवले आहे. मेकी करीन असे या १७ वर्षीय मुलीचे नाव तिची उंची ६ पॉईंट १० इंच आहे. मेकी आणि तिचे कुटुंब टेक्सासमध्ये राहतात.

मेकी १७ वर्षांची असून आपले पाय इतर मुलींपेक्षा लांबसडक आहेत हे तिला २०१८ मध्येच लक्षात आले होते. मेकीचे नाव तिच्या लांबसडक पायांसाठी गिनिज बुकात नोंदवले गेले आहे. मेकीचे नाव तिच्या लांबसडक पायांसाठी गिनिज बुकात नोंदवले गेले आहे. मेकी ही जगातली सर्वात उंच मॉडेल ठरली आहे.

मेकीचे नाव गिनीज बुकात गेल्यापासून तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मेकीचे नाव गिनिज बुकात गेल्याचा अभिमान तिच्या कुटुंबीयांनाही आहे.

हेही वाचा –

Hathras Rape Case : उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात गंभीर दावे!