घरदेश-विदेशBreaking : दिल्लीतील पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग

Breaking : दिल्लीतील पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग

Subscribe

दिल्लीतील नरैना भागात असलेल्या पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत आग लागण्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -