घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धानारकर कुटुंबियांनी पंढरी साकारत विराजमान केला क्युट बाप्पा

नारकर कुटुंबियांनी पंढरी साकारत विराजमान केला क्युट बाप्पा

Subscribe

नारकर कुटुंबियांनी आपल्या बाप्पाचा देखावा साकारताना पंढरपूरची संकल्पना घेतली आहे. गणपती बाप्पाच्य़ा मागच्या बाजूला विठ्ठल रखुमाई असून चंद्रभागेच्या देखावा तयार केला आहे. हा देखावा साकारण्यासाठी कार्डबोर्ड, पेपर, टेक्चर पेपर, गोल्डन पेपर, आईस्क्रिम स्टिक, टुथपिक या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

- Advertisement -

यंदा नारकर कुटुंबियांनी इको-फ्रेंडली सजावट करत शाडूच्या मातीची मुर्ती बसवली आहे. दीड फूटाचा हा बाप्पा बालगणेश स्वरूपात आहे.

- Advertisement -

नाव- नीरज दिंगबर नारकर

पत्ता – C/402, आयरिस, हनुमान मंदिराजवळ, टिळक नगर, चेंबूर

9 प्रतिक्रिया

  1. खूप छान सजावट.
    बारिक-सारिक तपशील उत्तम रितीने दाखविले आहेत.
    रंगसंगती सुद्धा छान आहे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -