Video: Bigg Boss 14च्या घरात सिद्धार्थ शुक्लासोबत औरंगाबादची निक्की तांबोळी करतेय रोमान्स

पाहा सिद्धार्थ आणि निक्कीचा रोमँटिक डान्स

Video: Bigg Boss 14च्या घरात सिद्धार्थ शुक्लासोबत औरंगाबादची निक्की तांबोळी करतेय रोमान्स

सध्या ‘बिग बॉस १४’या सीझनमधील दोन सदस्यांची खूप चर्चा सुरू आहे. ते दोन सदस्य दुसरे तिसरे कोणी नसून सिद्धार्थ शुक्ला आणि औरंगाबादची दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की तांबोळी. बिग बॉसच्या या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला सिनियर्सची भूमिका निभावत आहे. तर निक्की तांबोळी ही बिग बॉसची स्पर्धक आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या सिद्धार्थ आणि निक्कीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि निक्की पाण्यात ओले चिंब होऊन डान्स करताना दिसत आहे.

View this post on Instagram

👉Follow Fast for biggboss14 updates FOLLOW ME FOR BIGGBOSS14 DAILY UPDATES 👉Follow @biggboss14jasoos 👉Follow @biggboss14jasoos 👉Follow @biggboss14jasoos Follow this page 👉Like 👉Comment 👉Share ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Exclusively on . @biggboss14jasoos Stay tuned  for more updates #BiggBoss #BB14 #biggboss14 #devoleenabhattacharjee #sidharthshukla #dipikakakar #rashmidesai #hinakhan #gauharkhan #salmankhan #shehnazgill #asimriaz #KhatronKeKhiladi #rodiesrevolution #rodies #EijazKhan #JasminBhasin #NishantSinghMalkani #abhinavshukla #NikkiTamboli #ShehzadDeol #rubinadilaik #RahulVaidya #pavitraPunia #SaraGurpal #shardulpandit #shardulpandit #JaanSanu ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ . . . . **FAIR USE** Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair Use.

A post shared by BIGGBOSS 14 JASOOS (@biggboss14jasoos) on

या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ फक्त निक्कीसोबत डान्स करत नसून इतर सदस्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. पण यामध्ये सिद्धार्थ आणि निक्कीच्या डान्स दरम्यान खूप जवळीक दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या एपिसोडला या दोघांमधील रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे.

शनिवारी ३ ऑक्टोबरला निक्की तांबोळीने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. त्यावेळेस तिने ती सिंगल असल्याबाबत बोलली. तसेच ती तरुणांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवते आणि अनेकांचे हृदयही तोडते. तिला असे करायला खूप आवडते, असे निक्की घरात एंट्री घेताच सलमान खान समोर सर्व काही सांगितले आहे.

दरम्यान निक्की तांबोळीचे इन्स्टाग्रामवर ५२६के फॉलोअर्स आहेत. तिने तिच्या या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक बोल्ड आणि हॉड फोटो शेअर केले आहेत. निक्कीने अनेक साऊथच्या चित्रपटात काम केले आहेत.