घरट्रेंडिंगइनाया खेमूचा गोंडस हॅलोविन!

इनाया खेमूचा गोंडस हॅलोविन!

Subscribe

इनायाचा व्हिडीओ शेर करत, सोहा अली खाननं चाहत्यांना दिलं एक गोंडस हॅलोविनचं गिफ्ट

प्रत्येक वर्षाच्या ३१ ऑक्टोबर या दिवशी हॅलोविनचा सण साजरा केला जातो. हा सण जास्ती करून अमेरीकेत साजरा केला जातो आणि ऑल सॅंड्स डेच्या एका दिवसा आधी हॅलोविन साजरा केली जाते. ख्रिश्चनांसाठी हा पारंपारिक पवित्र दिवस असतो. परंपरेनुसार या दिवशी मृतांच्या आत्मा धरतीवर येउन माणसांना आणि पिकांना त्रास देतात मग या आत्म्यांना पळवण्याकरीता लोकं भयानक वेशभूषा धारण करून फिरतात. तरी अशीचं काही भयानक वेशभूषा घालून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न, सोहा अली खानची मुलगी इनायानं केलं आहे पण लोक घाबरण्याऐवजी लोक तिच्या क्यूटनेसवर फिदा झाले आहेत.

- Advertisement -

सोहा अली खाननं इनायाचं हॅलोविन करीता इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट केले आहेत आणि इनायाच्या क्यूटनेसनं सगळेच चाहते तिच्या प्रेमात पडलेले आहेत. एका पोस्टमध्ये इनाया खिडकी बाहेर पाहताना दिसत आहे आणि या पोस्टवर सोहानं लिहीलं, ‘ आमच्या प्रेमळ चेटकीण कडून हॅपी हॅलॉविन’

View this post on Instagram

Peek a boo!! ? #happyhalloween

A post shared by Soha (@sakpataudi) on

- Advertisement -

दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिनं इनायाच्या फोटो्सचा व्हिडीओ बनवला ज्यात ती चेहरे बनवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, पण घाबरण्यापेक्षा तिचे चाहते तिचे फोटो्स बघून फार खूश झाले.

बिग स्क्रीनपासून या स्टार किडला जरी लांब ठेवलं असलं तरी इन्स्टाग्रामवर तिचे दोन्ही पालक तिचे फोटोस पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वीच इनायाचा गायत्री मंत्र म्हणतानाचा व्हिडीओ कुणाल खेमुनं पोस्ट केलेला होता. तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडीओजची आतुरतेनं वाट पाहत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -