घरमनोरंजन'या' अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा

‘या’ अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा

Subscribe

पूजाने शेअर केलेल्या या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा नवाब शाहसोबत लग्न केल्यानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. लग्न केल्यानंतर या नवीन लग्न झालेल्या जोडीचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्री पूजाने तिचे बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

Still summer in #LosAngeles

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

- Advertisement -

सध्या पूजा बत्रा लॉस एंजलिसमध्ये आपल्या सुट्या मजेत घालवत आहे. आतापर्यंत पूजाने आपल्या वेकेशनचे सगळेच फोटो शेअर केले आहे. मात्र त्यात सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते तिच्या पांढऱ्या रंगाच्या बिकिनीतील फोटोने. या फोटोमध्ये तिचा अंदाज खूपच बोल्ड असल्याचे बघायला मिळत आहे. हा फोटो शेअर करताना तिने अजूनही लॉस एंजलिसमध्ये उन्हाळा असल्याचे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

? ?Everywhere

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

- Advertisement -

पूजाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत असून लाल रंगाचे थ्रेड वर्क वाले एयररिंग घातले आहे. डार्क लिपस्टिक आणि लाईम मेकअपमध्ये तिचा लूक अधिकच हॉट अंदाजात त्या फोटोमध्ये दिसतेय. या तिच्या फोटोवर तिच्या पती नवाब शाहने कमेंट देखील केली आहे.

View this post on Instagram

Joy lives in the Moment

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

तिच्या या फोटोसह दोघांच्या वॅकेशनचे कपल फोटोशूट देखील शेअर केले आहे. यामुळे त्याचे हे कपल फोटोशूट देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असल्याचे दिसतेय.

View this post on Instagram

The grass is greener where you water it

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

पूजा बात्राने ४ जुलै रोजी दिल्लीमध्ये कोणालाही न कळवता लग्न केले होते. लग्नापुर्वी ५ महिने एकमेकांना डेट करत होते. या सीक्रेट वेडिंग नंतर पूजाने तिच्य़ा लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोघांची जोडी सोशल मीडियावर खूपच पसंतीची ठरत आहे.

View this post on Instagram

?

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -