‘सेक्रेड गेम्स २’ वरही मजेशीर मिम्स!

अखेर सेक्रेड गेम्स २, १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शीत झाले आहे. जितकी या वेबसीरिजची चर्चा नेटकऱ्यांमध्ये झाली तितकीच ती सोशल मीडियावरही झाली आहे.

Mumbai
sacred games
सेक्रेड गेम्स

अखेर सेक्रेड गेम्स २, १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शीत झाले आहे. जितकी या वेबसीरिजची चर्चा नेटकऱ्यांमध्ये झाली तितकीच ती सोशल मीडियावरही झाली आहे. एखाद्या लोकप्रिय गोष्टींवर सोशल मीडियामध्ये मिम्स आले नाहीत तरच नवल. तसेच मजेशीर मिम्स सेक्रेड गेम्स २ साठीही ट्विटरवर पाहायला मिळत आहेत. सेक्रेड गेम्सचा पहिला सिजन गेल्या वर्षी जून महिन्यात आला होता. त्यानंतर लगेचच त्याच्या दुसऱ्या सिजनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या वेबसीरिजची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली होती.

पाहुयात काही मजेशीर मिम्स –