घरमनोरंजनViral Video: द्राक्षांनी भरलेल्या बाथटबात मजा करतेय सनी लिओनी

Viral Video: द्राक्षांनी भरलेल्या बाथटबात मजा करतेय सनी लिओनी

Subscribe

हा व्हिडिओ शेअर करताना सनीने हा व्हिडिओ शुटिंग दरम्यानचा असल्याचे सांगितले

शुटिंग सुरू असताना बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने एक मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सनी लिओनी पाण्याच्या बाथटबात बसलेली असून त्यातील पाण्यात खूप द्राक्ष देखील दिसताय. हा व्हिडिओ शेअर करताना सनीने हा व्हिडिओ शुटिंग दरम्यानचा असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत असून आठ लाखांहून अधिकांनी बघितले आहे.

- Advertisement -

सनी लिओनी नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअऱ करत असते. तिच्या व्हिडिओला नेटकरी मोठ्य़ा प्रमाणात पसंती देत असून ते व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
यापूर्वी तिचा क्रिकेट मैदानातील व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता.

- Advertisement -

नुकतीच सनी लिओनी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटाच्या ‘बत्तियां बुझा दो’ या गाण्यात दिसली होती. सध्या सनी एमटीवी स्प्लिट्सविला होस्ट करत आहे. याशिवाय तिने २०१२ मध्ये पूजा भट्टचा बॉलिवूड ‘जिस्म २’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. सनी लवकरच आगामी हॉरर कॉमेडी फिल्म ‘कोकोकोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरामादेवी’ मध्ये दिसणार आहे.


अरे बापरे! सनी लिओनीने केली चोरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -