घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Subscribe

मेष :- घरातील व्यक्तीच्या मदतीने काही समस्या दूर होऊ शकेल. संततीची साथ मिळेल. धंदा वाढेल. कठीण काम आजच करा.

वृषभ :- अहंकार न ठेवता समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शिव उपासना करा. गैरसमज होऊ शकतो.

- Advertisement -

मिथुन :- आजच्या दिवसाचे काम आजच पूर्ण करा. नवीन परिचय होईल. धंद्यात फायदा होईल.

कर्क :- नवीन काम मिळवता येईल. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करा. उत्साहवर्धक घटना घडेल.

- Advertisement -

सिंह :- तुमचा शब्द सर्वांना आदरासमान वाटेल. मोठ्या लोकांचा परिचय होईल. चर्चेत यश मिळेल.

कन्या :- जबाबदारी वाढेल. मनस्ताप होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात घाई नको.

तूळ :- धंद्यात वाढ होईल. मागिल येणे वसूल करा. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. खर्च वाढेल.

वृश्चिक :- शुभ समाचार मिळेल. धंद्यातील अडचणी कमी होण्याची शक्यता वाढेल. गैरसमज दूर होईल.

धनु :- वरिष्ठ कामाचे कौतुक करतील आणि नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर टाकतील. स्पर्धा जिंकता येईल.

मकर :- काही चुका केल्याचा पश्चाताप होईल. दगदग वाढेल. थकवा वाटेल. मन उदास राहील.

कुंभ :- जीवनसाथीचा सहवास मिळेल. खरेदी कराल. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घ्याल. पाहुणे येतील.

मीन :- तुमच्या क्षेत्रात तुमच्या बरोबर स्पर्धा करणारे लोक वाढतील. चर्चा करताना वादाकडे विषय जाईल. वैर वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -