राशीभविष्य : गुरुवार, २६ मार्च २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष – काम करण्यातील अडथळा कमी होईल. घरातील लोक मदत करतली. धंद्यात नवे काम घेऊन ठेवा. अहंकार ठेऊ नका.

वृषभ – घरातील व्यक्तीची मर्जी राखावी लागेल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळआ. खर्च वाढेल. वाहन हळू चालवा.

मिथुन – आज ठरविलेले काम पूर्ण करा. तुमच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. स्पर्धेत तुमचे कौतुक होईल.

कर्क – नोकरीत वरिष्ठांचा कल पाडून मनातील विचार बोलता येतील. तणाव कमी होईल. ओळखी होतील.

सिंह – कामातील अडचण दूर करता येईल. अधिकारी थाटान न वागता साधेपणाने वागा म्हणे प्रभाव पडेल.

कन्या – तुमच्या कामाला गती मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात सुधारणा करता येईल. सहनशिलता ठेवा, राग अवरा.

तुळ – कामाचा व्याप वाढेल. तुमच्यावर जबाबदारी टाकली जाईल. आळस करू नका. रागावर ताबा ठेवा.

वृश्चिक – तुमचे धोरण चुकेल. त्यामुळे विचारपूर्वक वागा. कामात टाळा टाळा करू नका.

धनु – विचारांना दिशा मिळेल. रेंगाळलेले काम करून घ्या. धंद्यात दुर्लक्ष करू नका. पाहुणे येतील, खर्च वाढेल.

मकर – ठरविलेली भेट घेतला येईल. धंद्यात नवे काम मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्याकडून प्रशंसा होईल. स्पर्धा मिळले.

कुंभ – विचारांना चालना मिळेल. नवीन परिचयाने उत्साह वाढेल. कला, क्रिडा स्पर्धेत धमक दिसून येईल.

मीन – धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल होईल. कठीण असलेले काम करून घ्या. प्रेमाला चालना मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here