घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य - शनिवार, ६ जुलै २०१९

राशिभविष्य – शनिवार, ६ जुलै २०१९

Subscribe

मेष :- मुलांनी सांगितलेला फंडा तुम्हाला चर्चेत उपयुक्त ठरू शकतो. जवळच्या माणसांना सांभाळून ठेवा.
वृषभ :- विचारांना दिशा मिळेल. कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. वेळेला महत्त्व द्या. मैत्री वाढेल.
मिथुन :- दुसर्‍यांना त्रास देणारा माणूस स्वार्थी वृत्तिचाच असतो. तुमचे काम पूर्ण होईल. धंदा वाढेल.
कर्क :- मनाचा तोल सावरता येईल. मनमानी करण्यापेक्षा सत्यपरिस्थितीनुसार निर्णय घ्या.
सिंह :- दडपण कमी होईल. वाहन जपून चालवा. नविन ओळख होईल. धंद्यात लक्ष द्या.
कन्या :- तुमच्यावर आरोप येईल. शांतपणे विचार करा. प्रश्न मोठा असेल असे नाही.
तूळ :- आप्तेष्ठांची भेट होईल. तुमचे बोलणे परिस्थितीला धरून असल्याने तुमचा प्रभाव वाढेल.
वृश्चिक :- विरोधात बोलणार्‍या माणसांच्यावर रागावण्यापेक्षा त्याचा खरोखर विचार करा. सुधारणा करा.
धनु :- तणाव कमी होईल. मार्ग मिळेल. तुमचा सर्वांना अभिमान वाटेल. नवे परिचय होतील.
मकर :- स्वतःच्या प्रकृतिची काळजी घ्या. तुमचा विचार चांगला असला तरी लोक टिका करतात. शांत रहा.
कुंभ :- संसारात शुभ समाचार मिळेल. गैरसमज दूर होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
मीन :- अडचणीवर मात करून पुढे जावे लागेल. प्रेमाची माणसे तुमचा मान ठेवतील. खंबीर रहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -