Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशिभविष्य : गुरुवार, २६सप्टेंबर २०१९

राशिभविष्य : गुरुवार, २६सप्टेंबर २०१९

Related Story

- Advertisement -

मेष : घरातील समस्या मिटवण्याची संधी मिळेल. मुलांची इतरांची बाजू ऐकून घ्या. स्वतःची काळजी घ्या.

वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी , पैसा मिळेल. धंदा वाढवता येईल.

- Advertisement -

मिथुन : प्रश्न सोडवता येईल. अधिकारी थाटात वागण्यापेक्षा मैत्री करा. कामे करून घ्या. धंदा मिळेल.

कर्क : कला-क्रीडा साहित्यात तुमची चमक दिसेल. राजकारणात प्रभाव वाढेल. मुले मदत करतील.

- Advertisement -

सिंह : काल झालेला वाद मिटवता येईल. थकबाकी वसूल करा. नविन ओळख उत्साहवर्धक ठरेल.

कन्या : तुम्ही नमते धोरण घ्या. तुमचे मत प्रेमाने पटवून घ्या. काम होईल. वाहन जपून चालवा.

तुला : समस्या कमी करता येईल. मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न करा. वस्तु सांभाळा.

वृश्चिक : तुमचे महत्त्व वाढेल. लोकांच्या गरजेला मदत कराल. नविन ओळखी दर्जेदार असतील.

धनु : ताण-तणाव कमी होईल. धंद्यात काम मिळेल. प्रकृती सुधारेल. उत्साह वाढेल.

मकर : कदाचित तुम्हाला एखादा प्रश्न सोडवण्यास कठीण वाटेल. गुप्त शत्रू कारवार्‍या करतील.

कुंभ : समस्या सोडवता येईल. घरातील व्यक्तींची नाराजी दूर करण्याची संधी मिळेल. नोकरीत काम वाढेल.

मीन : तुमच्या दृष्टीकोण चांगला असला तरी दुसर्‍यांना त्याची जाणीव होईलच असे समजू नका. राग आवरा.

- Advertisement -