घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार, ७ फ्रेबुवारी २०२०

राशीभविष्य : शुक्रवार, ७ फ्रेबुवारी २०२०

Subscribe

मेष : महत्त्वाचे काम होईल आळस करू नका. नातलगांच्या समारंभास हजर रहावे लागेल. धंद्यात मोठे काम मिळेल.

वृषभ : प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. वाहन जपून चालवा. धंद्यात काम मिळेल. वसूली करा. कला क्षेत्रात चमकाल.

- Advertisement -

मिथुन : ठरविलेले काम पूर्ण करता येईल. नोकरी टिकवून ठेवा. धंद्यातील चर्चा यशस्वी होईल. वसूली करा.

कर्क : तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. मुले आनंद देतील. धंद्यात वाढ करता येईल. प्रवासात घाई करू नका.

- Advertisement -

सिंह : महत्वाचे काम करा. चर्चा पूर्ण होईल. निर्णयापर्यंत जाता येईल. वरिष्ठांच्या सहकार्यानेच वागावे लागेल.

कन्या : घरातील कामे होतील. जबाबदारी पूर्ण करा. नवा परिचय होईल. वसूली करा. धंद्यात लक्ष द्या.

तूळ : रेंगाळत राहिलेले काम करा. धंद्या मिळवा. वसूली करा. खर्च होईल. नोकरीत कामाचा आळस करू नका.

वृश्चिक : रागावर ताबा ठेवा. खर्च होईल. धंद्यासाठी प्रवास करावा लागेल. नवीन ओळखीचा उपयोग होईल.

धनु : घरगुती कामे होतील. तणाव कमी होईल. साहित्यासाठी नवा विषय मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा मिळेल.

मकर : प्रवासात घाई करू नका. अनाठाई खर्च होईल. दादागिरी नको. नोकरीत वर्चस्व राहिलं. राग आवरा

कुंभ : नवीन ओळखीमुले मोठे काम मिळेल. मैत्रीत वाढ होईल. वरिष्ठांच्या मागे बोलू नका.

मीन : तुम्ही ठरविलेले काम करून घ्या. नोकरीत वरिष्ठ खुष होतील. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -