घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य गुरुवार ०६ ऑगस्ट २०२०

राशीभविष्य गुरुवार ०६ ऑगस्ट २०२०

Subscribe

मेष-कोणत्याही कामात अधिरता ठेवल्यास भ्रम निरास होण्याची शक्यता आहे.संयमठेवा.

वृषभ-महत्वाची बातमी कळेल.कोर्टकेसमध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न करतायेईल.

- Advertisement -

मिथुन-आर्थिक व्यवहारात लाभ होईल.जुने येणे वसुल करा.प्रेमाला चालना देणारीव्यक्ती सहवासात येईल.

कर्क-मनाची द्विधा अवस्था कमी होईल.मोठी खरेदी झाल्याने आनंद वाटेल.मान-सन्मानाचा योग येईल.

- Advertisement -

सिंह-शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे.तुमचे कठोर शब्द इतरांना दुःख देऊ शकतात.

कन्या-दृढ निश्चयाने एखादे काम करता येईल.शत्रूला चोख उत्तर देता येईल.वरिष्ठांना वश करता येईल.

तूळ-महत्वाच्या व्यक्तीची भेट होईल.धंद्यात लाभ होईल.मान-सन्मानाचा योगयेईल.मौजमजेत वेळ जाईल.

वृश्चिक-उत्साहवर्धक फोन येईल.कामाच्या उत्साहात दिवस जाईल.व्यस्त राहातायेईल.

धनु-प्रमाणाबाहेर काम करण्याच्या स्वभावाने थकवा जाणवेल.स्वच्छ हवेत फेरफटका मारा.

मकर-जीवनाला कलाटणी मिळेल.घरात आनंदी वातावरण राहिल.संततीबद्दल विचार कराल.

कुंभ-तुमच्याबद्दल गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.धंद्यावर लक्ष द्या.आळस महागात पडेल.

मीन-मुलांचा हट्ट पुरवावा लागेल.मौजमजेत वेळ जाईल.निसर्गाच्या सहवासातमन रमेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -