Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०

Related Story

- Advertisement -

मेष : ठेवणीतले डावपेच राजकीय क्षेत्रात वापरता येतील. अतिशायोक्ती मात्र कुठेही करू नका. मैत्री वाढेल. धंदा वाढेल.

वृषभ : नातलगांच्या मदतीला जावे लागेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना सावध रहा.

- Advertisement -

मिथुन ः तणाव कमी होईल. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू शकाल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. अरेरावी करू नका.

कर्क : संसारात मिळते-जुळते धोरण ठेवा. मैत्रीत वाद होईल. धंद्यात लक्ष द्या. फायदा होईल. आळस करू नका.

- Advertisement -

सिंह : वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्या. प्रेमाने कोणतीही समस्या सोडवता येईल. वाटाघाटीत यश मिळेल.

कन्या ः चांगल्या कामाची सुरुवात करता येईल. सामाजिक कार्यात प्रगती होईल. मान मिळेल. नातलग भेटतील.

तूळ : उत्साहवर्धक घटना तुमच्या क्षेत्रात घडेल. प्रेम होईल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होऊ शकेल. प्रयत्न करा.

वृश्चिक : शेअर्सचा घेता येईल. नुकसान भरून वाढण्याचा प्रयत्न करा. धंद्यात नवा फंडा मिळेल.

धनु : तुमचा प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. ठरविलेले काम होईल. कोर्टाच्या कामात योग्य तेच बोला.

मकर : कठीण काम करताना नम्रता ठेवा. जवळच्या लोकांना कमी लेखू नका. पोटाची काळजी घ्या.

कुंभ : ठरविलेले काम होईल. नोकरीत चांगला बदल करण्याचा प्रयत्न कराल. मोेठी खरेदी कराल.

मीन : नवीन ओळख होईल. तुमचा उत्साह वाढेल. कठीण काम करून दाखवाल. कौतुक होईल.

- Advertisement -