घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य मंगळवार १४ जुलै २०२०

राशीभविष्य मंगळवार १४ जुलै २०२०

Subscribe

मेष ः- तुम्ही ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण करता येईल. धंद्यात गोड बोला. वाद वाढवू नका.

वृषभ ः- घरगुती वाटाघाटीत तणाव संभवतो. धावपळ वाढेल. वरिष्ठांच्या कामात मदत करण्यासाठी कष्ट होतील.

- Advertisement -

मिथुन ः- धंद्यात वाढ होईल. खर्चही वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

कर्क ः- सहनशीलता ठेवा. नम्रपणे वागा तरच कामे करून घेता येतील. विरोधक अडथळे आणतील.

- Advertisement -

सिंह ः- विचारांना, कार्याला दिशा मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. आप्तेष्ठांची भेट होईल.

कन्या ः- महत्त्वाची कामे करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ ः- तुमचा व्यवसाय वाढेल. मान मिळेल. पद मिळेल. खरेदी-विक्रीत फायदा होईल. ओळख होईल.

वृश्चिक ः- शेअर्सचा अंदाज घेता येईल. घरगुती कामे करण्याचा विसर पाडू नका. उत्साह वाढेल.

धनु ः- घरातील समस्या सोडवता येईल. मनाप्रमाणे घटना घडतील. वाहन जपून चालवा.

मकर ः- आजच्या कामात अडचणी येतील. खाण्याची काळजी घ्या. घरात तणाव होईल.

कुंभ ः- अडलेले काम पूर्ण करता येईल. नवीन परिचय होईल. धंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करा.

मीन ः- धंद्यात फायदा होईल. नवीन ओळख वाढेल. पदाधिकार मिळेल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -