घरमहा @२८८माजलगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २२९

माजलगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२९

Subscribe

बीड जिल्ह्यातील माजलगाव (विधानसभा क्र. २२९) विधानसभा मतदारसंघ आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव हा क्रमांक २२९ वा विधानसभा मतदारसंघ आहे.

मतदारसंघ क्रमांक – २२९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५६,५५३

महिला – १,३५,९७२

एकूण मतदार – २,९२,५२५

विद्यमान आमदार – आर. टी. देशमुख, भाजप

माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी पक्षाचे जिल्हाध्यध म्हणूनही काम केलेले आहे. पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे प्रदेश चिटणीस आदी पदांवरही त्यांनी काम केले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रकाश सोळंके यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी सोळंकेंचा पराभव करून पराभवाची परतफेड केली. राज्याच्या पंचायत राज समितीचे आमदार आर. टी. देशमुख सदस्य आहेत.

R. T. Deshmukh
आमदार आर. टी. देशमुख

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) आर. टी देशमुख, भाजप – १,१२,४९७

२) प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी – ७५,२५२

३) नारायण होके-पाटील, काँग्रेस – ४,८५८

४) सतीश सोळंके, शिवसेना – ३,९४९

५) प्रकाश भ. सोळंके, अपक्ष – ३,१२१

हे वाचा – ३९ – बीड लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -