घरमहाराष्ट्रनाशिकओझर : युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

ओझर : युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Subscribe

ओझर येथील 22 वर्षीय युवतीने राहत्या घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजेता 22 वर्षे वयाच्या युवतीने (रा. मुल्लावाडा, ओझर) हिने तिचे राहते घरातील पंख्याला ओढणी बांधून त्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच हवालदार के. डी. यादव, जालींधर चौघुले, महिला पोलीस माधुरी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथील रुग्णालयात पाठवला. या संदर्भात ओझर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार के. डी. यादव अधिक तपास करीत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -