Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी मुंबईत कोरोना लसींचं पहिले 'कोल्ड स्टोरेज सेंटर'

मुंबईत कोरोना लसींचं पहिले ‘कोल्ड स्टोरेज सेंटर’

देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असून कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान, कोरोनाची लस कधी येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, कोरोनावर अखेर पुण्यातील सीरम संस्थेने लस शोधून काढली असून दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी सीरम संस्थेची पाहणी देखील केली. परंतु, ही लस बाजारपेठेत कधी येणार याची सर्वच नागरिक वाट पाहत आहे. मुंबईत महापालिकेने कोरोना लस आल्यानंतर तिची साठवणूक कुठे करायची यासाठी जागा निश्चित केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या लसीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -