Photos: ‘भल्लालदेव’ आणि रिअल लाईफ ‘देवसेना’ झाले Engaged…

‘बाहुबली’ चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबतीला खऱ्या आयुष्यात त्याची ‘देवसेना’ भेटली असून लॉकडाऊदरम्यान राणाने मिहिका बजाजशी साखरपुडा केला आहे.

Mumbai