सिद्धेश्वर मंदिर, घोडपदेव

वेगवेगळ्या देवींची वैशिष्ट्य आपण पाहत आहोत. त्यापैकी एक देवी आहे पद्मावती देवी. दाक्षिणात्य लोक या देवीला जास्त पूजतात. मात्र महाराष्ट्रात या देवीची केवळ २ – ३ मंदिरेच आहेत. यापैकी एक मंदिर आहे घोडपदेवमध्ये. या देवीबद्दल जाणून घेऊया.