घरदेश-विदेशBudget 2019-2020 : सोनं आणि पेट्रोल महागणार

Budget 2019-2020 : सोनं आणि पेट्रोल महागणार

Subscribe

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला आहे.

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला आहे. पहिल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. जीएसटी अर्थव्यवस्थेची मुळे मंदावलेली गती, कृषी क्षेत्रातील विकासाची घसरण यांसह गुंतवणूकीला चालना देणे, रोजगार निर्मितीत वाढ करणे, महागाईला आळा घालणे अशी अनेक आव्हाने यंदा सरकारसमोर आहेत. नोकरदार आणि मध्यमवर्गींयांसाठी आयकराच्या मर्यादेत पुन्हा वाढ होणार का? याकडेही सामान्यांचे लक्ष आहे.

#Live : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तुमच्यासाठी काय? पाहा लाईव्ह

#Live : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तुमच्यासाठी काय? पाहा लाईव्ह

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜುಲೈ 4, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -