एकूण 241 भारतीय प्रवाशांसह युक्रेनहून दिल्लीला रवाना होणार एअर इंडियाच्या विशेष विमान
हे विमान आज रात्री 10.15 वाजता लाँड होणार होते मात्र उशीरा म्हणजे 11.30 वाजता हे विमान लाँड होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Visual of the Air India special flight leaving from Ukraine to Delhi with a total of 241 passengers on-board.
The flight is delayed and will arrive at 11.30 pm (tonight) at IGI airport. It was scheduled to land at 10.15 pm. pic.twitter.com/EjW2EijEpx
— ANI (@ANI) February 22, 2022
सुमारे 250 भारतीय आणि विविध राज्यांतील विद्यार्थी आज रात्री युक्रेनमधून दिल्लीला परतत आहेत. भारतीयांना परत येण्यास मदत करण्यासाठी येत्या काही दिवसांत आणखी उड्डाणे सुरु केली जातील अशी माहिती राज्यमंत्री एमईए व्ही. मुरलीधरन यांनी दिली आहे.
Around 250 Indians and students belonging to various states are returning from Ukraine to Delhi tonight. More flights in the coming days to help Indians return: MoS MEA V. Muraleedharan
(file pic) pic.twitter.com/CqaF9lOWZ6
— ANI (@ANI) February 22, 2022
समीर वानखेडेंना अटकेपासून संरक्षण मिळाले तरी चौकशीसाठी ठाण्यातील कोपरी पोलिस स्थानकात हजर राहावे लागणार
मुंबईत लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम- राज्य सरकार
कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा, राज्य सरकारचं आवाहन
पुढच्या तीन दिवसात सुधारित नियमावली जाहीर करणार, राज्य सरकारची कोर्टात माहिती
लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम- राज्य सरकार
मुंबईत आज 135 नवे कोरोनाबाधित रुग्ण; तर 233 रुग्ण कोरोनामुक्त
#CoronavirusUpdates
२२ फेब्रुवारी, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण-१३५
२४ तासात बरे झालेले रुग्ण-२३३
बरे झालेले एकूण – १०३४९१४
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%एकूण सक्रिय रुग्ण-१३१५
दुप्पटीचा दर-३५१२दिवस
कोविड वाढीचा दर (
१५फेब्रुवारी-२१फेब्रुवारी)-०.०२%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 22, 2022
मध्य प्रदेश सरकारने कोरोनासंबंधीत सर्व निर्बंध हटवले
Madhya Pradesh govt lifts all restrictions imposed due to #COVID19. pic.twitter.com/0RRihuqgLH
— ANI (@ANI) February 22, 2022
एसटी विलीनीकरणाबाबतची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार
विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, राज्य सरकारच्या वकिलांची कोर्टाला माहिती
हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील टाहलीवालमध्ये एका फटाक्याच्या फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट झाला. या भीषण ब्लास्टमध्ये ६ महिलांचा मृत्यू झाला असून १२हून अधिक जखमी झाले आहेत.
Himachal Pradesh | At least six workers charred to death in a blast at a factory in Bathu industrial area of Una. Around 12 suffered burn injuries and brought to a hospital in Una. pic.twitter.com/gmt5B0nJ4K
— ANI (@ANI) February 22, 2022
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास ९ मार्चपर्यंत रोखण्यास सांगितले आहे. सीबीआयकडे तपास देण्याबाबत ९ मार्च रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Supreme Court asks the Maharashtra government to hold back on the ongoing investigation against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh until March 9.
Court says it will take a final call on the transfer of the probe to the CBI on March 9.
— ANI (@ANI) February 22, 2022
एसटी विलिनीकरणाबाबत आज दुपारी अडीच वाजता हायकोर्टात सुनावणी
सेन्सेक्स ८८५ अंकांनी घसरून ५६,७९८ झाले आहे. तर निफ्टी २५५ अंकांनी घसरून १६,९४९वर आहे.
Sensex trading at 56,798, down 885 points; Nifty at 16,949, down 255 points pic.twitter.com/onwcFj62D0
— ANI (@ANI) February 22, 2022
कर्नाटकात बजरंग दलच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी ३ ते ४ जणांना केली अटक
Karnataka | We've taken 3-4 persons into custody. As of now, we strongly believe this has happened with regard to the previous enmity. Law & order situation is under control. Further probe on: Dr K Thiyagarajan, DIG Eastern range on Shivamogga Bajrang Dal activist 'murder' pic.twitter.com/i6h79El1Ok
— ANI (@ANI) February 22, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील इम्फाळ, मणिपूर आणि बहराइचमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.
Assembly Elections 2022 | Prime Minister Narendra Modi will address election rallies in Imphal, Manipur and Bahraich, Uttar Pradesh today
(file photo) pic.twitter.com/nYTanpVuT8
— ANI (@ANI) February 22, 2022
एसटी संपाबाबत आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने विलीनीकरणासंदर्भातील अहवाल हायकोर्टाकडे सुपूर्द केला आहे. यावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीसाठी २३ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना प्राप्त करण्यासाठी वयासंदर्भातील माहिती योग्य न दिल्याचा आरोप चौकशीच्या नोटीशीत करण्यात आला आहे.