घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 525 रुग्ण कोरोनामुक्त, 2...

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 525 रुग्ण कोरोनामुक्त, 2 जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आज वाढली आहे. ५२५ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली असून ते सुखरुप घरी परतले आहेत.

राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासात राज्यात ३२४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ३१८ इतकी होती. आज बाधितांची संख्या ६ ने वाढली आहे. राज्यात आज कोरोना मृत्यूची संख्या एकने वाढली आहे. आज राज्यात २ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका आहे.

तर राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आज वाढली आहे. ५२५ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली असून ते सुखरुप घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९८.०९टक्के इतका झाला आहे. तर राज्यात सध्या १७ हजार ९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर ५५३ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

- Advertisement -

राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ही अजून कमी झालेली नाही. राज्यात सध्या २ हजार ७२१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत सध्या ३४७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात २२९, पालघरमध्ये २६ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. रायगडमध्ये ५५, रत्नागिरीत ८, सिंधुदुर्गात २४ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार २२४ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. पाहा राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांचा सविस्तर तपशील

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५६२९८ १०३६३९६ १६६९२ २८६३ ३४७
ठाणे ७६६४२८ ७५४२९६ ११८६८ ३५ २२९
पालघर १६३४४१ १६०००८ ३३९२ १५ २६
रायगड २४४२३१ २३९२३२ ४९३७ ५५
रत्नागिरी ८४३९७ ८१८४३ २५४१
सिंधुदुर्ग ५७१४३ ५५५९३ १५११ १५ २४
पुणे १४५१८४१ १४३०१०८ २०१५९ ३५० १२२४
सातारा २७८१३३ २७१३७४ ६६७७ ३४ ४८
सांगली २२६९९७ २२१३१८ ५६५५ १५
१० कोल्हापूर २२०४३६ २१४४९७ ५८९९ ३५
११ सोलापूर २२७००३ २२१०८३ ५७५९ ११७ ४४
१२ नाशिक ४७२७४० ४६३६९६ ८९०४ १३९
१३ अहमदनगर ३७७२३५ ३६९७९५ ७२३० ११ १९९
१४ जळगाव १४९४७९ १४६७१० २७२८ ३३
१५ नंदूरबार ४६६०८ ४५६३३ ९५९ १३
१६ धुळे ५०६९९ ५००२७ ६५९ ११
१७ औरंगाबाद १७६३४८ १७२०२६ ४२७० १४ ३८
१८ जालना ६६३०७ ६५०८१ १२२३
१९ बीड १०९०९२ १०६१९३ २८७४ १८
२० लातूर १०४९०५ १०२४०२ २४८३ १४
२१ परभणी ५८५२२ ५७२४१ १२५६ २०
२२ हिंगोली २२१६५ २१६५० ५१३
२३ नांदेड १०२६४३ ९९९२६ २६९७ १३
२४ उस्मानाबाद ७५१२० ७२९६१ २०२३ ११६ २०
२५ अमरावती १०५९२० १०४२८६ १६२२ १०
२६ अकोला ६६१६० ६४६७४ १४६५ १७
२७ वाशिम ४५६११ ४४९६१ ६३८
२८ बुलढाणा ९१८६८ ९१००६ ८२१ ३५
२९ यवतमाळ ८१९७८ ८०१५४ १८१६
३० नागपूर ५७६२९५ ५६७००७ ९१४३ ७१ ७४
३१ वर्धा ६५६६२ ६४२५० १२३७ १७१
३२ भंडारा ६७९३६ ६६७८२ ११३२ १० १२
३३ गोंदिया ४५४०४ ४४८११ ५८०
३४ चंद्रपूर ९८८०९ ९७२०९ १५८७
३५ गडचिरोली ३६९५३ ३६२१४ ६९१ ३४ १४
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७८७०९५१ ७७२०४७४ १४३७५२ ४००४ २७२१

 

- Advertisement -

 


हेही वाचा –  Devendra fadnavis Inquiry : मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी जाणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -