ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

कर्नाळा बँक खातेदारांनो संघटीत व्हावे – बँक विषयक तज्ज्ञ विश्वास उटगी यांचे आवाहन 

कर्नाळा बँकेचा परवाना रद्द झाल्याने खातेदारांची चिंता वाढली आहे. नुकताच केंद्र सरकारने पारीत केलेल्या कायद्यामुळे ५लाख पेक्षा कमी रक्कम गुंतवणूक केलेल्या खातेदारांना फक्त दिलासा...

माथेरानच्या बाजारपेठेत रानभाज्यांची आवक वाढली

आषाढ महिना सरतो ना सरतो तोच हिंदू प्रथेनुसार श्रावण महिना सुरू झाल्याची चाहुल लागते. ताटातील मांसाहार गायब होऊन एक ते दीड महिना शुद्ध शाकाहार...

विहिरीत पडलेल्या बिबट्याची दोन दिवसांनी सुटका

सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारामधील विहिरीत पडलेल्या तीन वर्षांच्या बिबट मादीला दोन दिवसांनी सुखरुप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. पहिल्या दिवशी विहिरीत शिडी टाकून मादीला...

घटनादुरुस्तीचा अपप्रचार कराल तर आम्ही पोलखोल सभा घेऊ, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्तीबाबत चुकीची माहिती दिली आहे. या घटनादुरुस्तीबाबत...
- Advertisement -

जळीतप्रकरण : अखेर ‘त्या’ महिलेचा मृत्यू

प्रेमप्रकरणाच्या वादातून रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून पेटवलेल्या घरातील ५८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (दि.१५) मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक सुखदेव गुलाब कुमावतविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात...

पोलादपुरमधील आदिवासी शासकीय लाभांपासून दूरच

नुकताच आदिवासी दिन साजरा करण्यात आला. मात्र तालुक्यातील आदिवासीची आजच्या घडीला खरोखर इतरांप्रमाणे प्रगती किंबहुना जीवनमान उंचावले का, असा सवाल उपस्थित होत आहे.कित्येक वर्षांपासून...

Afghanistan-taliban crisis: अफगाणिस्तान विषयावर शरद पवार म्हणतात…

भारताने अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी विमाने पाठवली ही चांगली गोष्ट आहे. पण अफगाणिस्तानच्या निमित्ताने आता भारताच्या समस्येत आणखी भर पडणार आहे असे संकेत राष्ट्रवादी...

तुम्हाला खरचं अडथळा येतोय की, शिवसेनेला ठोकायचंय, भास्कर जाधवांचा गडकरींना सवाल

शिवसेना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडलं आहे. काही काम देखील या लोकप्रतिनिधींनी बंद पाडली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी...
- Advertisement -

Taliban-अमेरिकेने ‘ज्याची’ कैदेतून केली सुटका त्यानेच केला अफगाणिस्तानचा गेम

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर एका व्यक्तीची जगभरात चर्चा सुरू आहे. ही व्यक्ती मुल्ला अब्दुल गनी बरादर असून अफगाणिस्तानचा भावी राष्ट्रपती म्हणून त्याच्याकडे पाहीले जात...

पंचमुखी हनुमान मंदिरात चोरी; ७0 किलोची दानपेटी फोडून नदीत फेकणार्‍यांना अटक

जुना आडगाव नाक्यावर असलेल्या प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरातून दानपेटीची चोरी करणार्‍या चौघांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या १० तासांत पंचवटी पोलिसांनी सापळा रचून अटक केली....

Break the chain : शॉपिंग मॉलमध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश, सुधारित आदेश जारी

मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे. तर १८ वर्षांखालील मुलांना आपलं वयाचा पुरावा म्हणून आपल्या फोटोसहीत असलेलं ओळखपत्र...

नाशिकमधील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक शहर पोलीस दलातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, १० सहायक पोलीस निरीक्षकांचीही बदली झाली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक...
- Advertisement -

रेल्वे अभियंत्यांच्या घरावर CBI ची धाड, ५० लाखांची रोकड सापडली

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक अभियंता व अन्य एकाला मंजूर निविदाची वर्क आॅर्डर देण्यासाठी २ लाख ४० हजारांची लाच स्विकारतांना नागपूर येथील सीबीआय पथकाने...

पनवेल महापालिका क्षेत्रातील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन

राज्य शिक्षण विभागाच्यावतीने १० ऑगस्ट रोजी ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा १७ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, तिसर्‍या...

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षांची हजेरी, राजकीय भूकंपाची शक्यता

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला आगामी काळात जळगावमध्ये धोका निर्माण होणार आहे. आतापर्यंत...
- Advertisement -