ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

आरे कारशेडवरून फडणवीस म्हणतात, ‘मुंबईकरांवर सूड उगवू नका’!

मुंबई मेट्रो ३ साठीचं कारशेड आरेमधून हलवून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावर थेट सर्वोच्च न्यायालयाकडून देखील आक्षेप घेतले गेले. या मुद्द्यावरून विरोधी...

ड्रग्ज प्रकरण: अर्जुन रामपालला NCBकडून पुन्हा समन्स

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पुन्हा एनसीबी (NCB)ने समन्स बजावला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करताना बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. याच प्रकरणी अर्जुन...

तडीपार गुंडाला अटक

नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणार्‍या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलीस शिपाई मोतीराम चव्हाण यांनी म्हसरुळ पोलीस...

नाशकात चार पुरुषांची आत्महत्या

नाशिक शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या...
- Advertisement -

Indian Railway Recruitment 2020: १ लाख ४० हजार जागांसाठी मेगाभरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बऱ्याच जणांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. याच दरम्यान, सरकारने आशेचा किरण दाखवला...

शेती कायद्यांचा अध्यादेश महाराष्ट्रानेच सर्वात आधी लागू केला – देंवेंद्र फडणवीस

दिल्लीच्या सीमारेषांवर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि देशातल्या विविध भागांमधून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी हे शेतकरी...

चर्चेविना शक्ती कायदा मंजूर करणं योग्य नाही – देवेंद्र फडणवीस

विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली...

जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी धावणार मुंबईची लाईफलाईन!

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यसरकार मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करत आहे. तसेच यासंदर्भात तयारीदेखील सुरू झाली आहे. दरम्यान जानेवारीपासून मुंबई लोकलचा...
- Advertisement -

अमेरिकेत कोरोना लसीचा दिला पहिला डोस, ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. जगात पहिल्यांदा कोरोना लसीकरण...

Photo – वरळीत ‘INS मुंबई’ची सुंदर आणि नेत्रदिपक प्रतिकृती

वरळीच्या जे. के. कपूर चौकात सुंदर आणि नेत्रदिपक INS मुंबईची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. INS Trata आणि भारतीय नौदलाने INS मुंबई थाटात उभी आहे....

वरळी सी लिंकवरील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईची मागणी

वांद्रे-वरळी सी लिंकवर लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर पालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत आणि समिता कांबळे यांनी आज विधी...

‘आश्रम’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, बाबा निरालासह निर्मात्याला कोर्टाची नोटीस

एमएक्स प्लेअर (MX Player)वरील वेबसीरिज 'आश्रम'मध्ये मुख्य भूमिकेत असलेला बॉबी देओल आणि निर्मिता प्रकाश झा या दोघांना जोधपुर कोर्टाने नोटीस बजावली आहे. याबाबतची सुनावणी...
- Advertisement -

मुंबईतल्या नाईट क्लबमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; पालिकेची कारवाई

मुंबईतून अद्यापही कोरोना गेलेला नसताना पालिकेने टाकलेल्या धाडीत परळ, वांद्रे येथे नाईट क्लबमध्ये दोन – अडीच हजार लोक विना मास्क आढळल्याची घटना समोर आली...

यूट्यूब, जीमेल, गुगलची सेवा पूर्वपदावर

यूट्यूब, जीमेल, गुगलची सेवा पूर्वपदावर आली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे यूट्यूब, जीमेल, गुगलची सेवा ठप्प झाली होती. गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन आहे. अचानक...

शक्ती विधेयक विधिमंडळात सादर

महिला आणि बालकांवरील अत्याचाराविरोधातील शक्ती विधेयक सोमवारी विधिमंडळात सादर करण्यात आले. या विधेयकात बलात्कार, हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र टाकणे...
- Advertisement -