ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाने केला पत्नीचा खून

म्हसरुळ परिसरातील पेठरोड येथील इंद्रप्रस्थनगरीत सैन्य दलातील एका जवानाने त्याच्या पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी चैताली बावा (२३) हिचा गळा आवळून...

मराठी भाषा सक्ती विधेयक विधानसभेतही मंजूर; कायदा लागू!

राज्यातल्या सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भातलं विधेयक आज विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. काल म्हणजेच, २६ फेब्रुवारी रोजी ते...

दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा ३४ वर

दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांना आपले प्राण गमावले आहेत. तर दोनशेहून अधिकजण जखमी झाले आहेत. हा हिंसाचार आता थांबला...

महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपचा दावा; प्रभाकर शिंदेचे नाव जाहिर

महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपाने दावा केला असून याकरता प्रभाकर शिंदेच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजपाचे...
- Advertisement -

Video – जेंव्हा ‘ही’ भारतीय क्रिकेटर सिक्योरिटी सोबत नाच करते!

आयसीसी वूमन टी-२० वर्ल्ड कप २०२० भारत विरूद्ध न्युझीलंड च्या सामन्यात भारताने विजय मिळवला असताना, एका बाजूला ट्विटरवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे....

‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकसाठी सलमानने सुचवले आयुषचे नाव

सलमान खानने २०१८ मध्ये  रोम -कॉम लव्ह यात्री  हा सिनेमा आयुष शर्मा सोबत केला होता. यानंतर आता पुन्हा यानंतर पुन्हा एकदा दोघे एकत्रित दिसणार...

जेव्हा राजेंनाही विधान भवनाच्या गेटवर उभं ठेवलं जातं…!

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यासाठी विधानभवनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जर विधान भवनात प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला अधिवेशनाचा...

जवानाने केला पत्नीचा गळा आवळून खून

पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर जवानाने स्वत:च्या हातावर चाकूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री ११.३० वाजेदरम्यान पेठे रोडवरील...
- Advertisement -

दिल्ली हिंसाचार रोखण्यात अपयश, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

दिल्ली हिंसाचार प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...

मराठी भाषा दिनी बेस्टचं मुंबईकरांना इंग्रजीतून आवाहन

अनेक वर्षांचा मराठी भाषेला इतिहास लाभलेला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खुप मोठा आहे. खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही शक्ती आणि...

वीर सावरकरांनी ‘हे’ शब्द मराठीला दिले

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने मराठी भाषेचा गौरव केला जात आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा 'मराठी...

मराठी भाषा दिनासाठी फक्त मुख्यमंत्रीच वेळेवर हजर, मंत्री-विरोधी पक्षनेते लेट!

२७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी विधानभवनात सकाळी संस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासंदर्भात आधीच सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मात्र,...
- Advertisement -

कोकणासाठी रेल्वेच्या ७८ विशेष गाड्यांचे बुकींग आजपासून सुरू, असे आहे वेळापत्रक

उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जाताय ? या आहेत उन्हाळी विशेष गाड्या. या गाड्यांच्या बुकींगला सुरूवात आजपासूनच झाली आहे. त्यामुळे तुमच तिकिट नक्कीच बुक करा. मध्य...

‘बांगलादेशी दाखवा पाच हजार मिळवा’; मनसेचा नवा फंडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखी घोषणा केली आहे. 'बांगलादेशी दाखवा पाच हजार मिळवा' अशा प्रकारची घोषणा समोर येत आहे. औरंगाबादच्या मनसेनं ही घोषणा केली असून...

न्या. एस मुरलीधर यांची बदली हे भाजपचे षडयंत्र – सुरजेवाला

भाजप पक्ष हा अजुनही २०१९ च्या विजयाच्या नशेत आहे. ज्याठिकाणी न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून संविधानाच्या बाजुने निर्णय़ दिले गेले, मानवी हक्कांचे रक्षण करण्यात आले, सरकारविरोधी निर्णय...
- Advertisement -