ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

ॲन्टॉप हिल हत्याप्रकरण : कोणालाही पाठीशी न घालण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

मुंबईतील बहुचर्चित वडाळा येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेल्या ॲन्टॉप हिलचे विजय सिंह यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत करण्यात येणार असल्याची...

उच्चभ्रूंच्या शाळेतील विद्यार्थ्यांची WhatsApp वर ‘Gang Bang’ आणि ‘Rape’ची चर्चा

देशभरात सध्या सुरू असलेल्या बलात्कार, हत्या आणि अत्याचारांच्या घटनांमुळे समाजमन पुरते हललेले आहे. अल्पवयीन मुलांवर या गोष्टींचा कुठेतरी वाईट परिणाम होत आहे, असं दिसतंय....

बैठक सुरू असताना अध्यक्षांच्या डोक्यावर कोसळली काच

मुंबई महापालिका मुख्यालयात बुधवारी दुपारी स्थापत्य शहर समितीची बैठक सुरू असताना सिलिंगची काच फुटण्याची घटना घडली. यामध्ये समिती अध्यक्षा प्रीती पाटणकर आणि उप चिटणीस...

रतन टाटांना धक्का; सायरस मिस्त्रि हेच टाटा सन्सचे अध्यक्ष

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLAT) आज सायरस मिस्त्री यांच्या टाटा समूहाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा असा हा...
- Advertisement -

गुंडाचे बादशहा शरद पवार; फडणवीसांकडून ‘सामना’चे दाखले

'महाराष्ट्राचे खरे शत्रू हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. पवार हे तर गुंडाचे बादशह आहेत, तसेच महाराष्ट्रातील भष्ट्राचार पवारांनी केला. हे मी नाही...

नागपूर आमदार निवासात दारूड्यांचा उच्छाद; आमदाराकडेच मागितले पैसे

सामान्य माणूस दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड देत असतो. मद्यपी टोळक्यांचा उच्छाद सामान्य माणसांना नवीन नाही. राज्याच्या अनेक भागांमध्ये मद्यपीचे टोळके सामान्यांना त्रास देत...

धक्कादायक: हैदराबादच्या बलात्काऱ्यांनी आधीही ३ मुलींना जाळले होते

हैदराबादमध्ये झालेल्या दिशा बलात्कार आणि हत्येनंतर अवघा देश हादरून गेला होता. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणात पकडलेल्या चारही आरोपींना त्याच ठिकाणी नेऊन त्यांचा एन्काऊंटर...

CM ठाकरे पण CMO ऑफिस फडणवीसांचे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या ठाकरे सरकारला तीन आठवडे होत आहेत. अद्याप जे खातेवाटप झालेय ते तात्पुरत्या स्वरूपातील आहे. त्यामुळे २०१९ वर्षअखेर अर्थात...
- Advertisement -

पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे दाणे टाकले आणि शिवसेनेने ते चोचीत घेतले – अमित शहा

'आमच्या १०६ जागा होत्या, शिवसेनच्या ५५ होत्या. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा मोह झाला आणि तिथेच मोठी गडबड झाली. अन्यथा काही गडबड झालीच नसती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

घाटकोपरमधील १० मजली श्रीजी टॉवरला आग; जीवितनाही नाही

घाटकोपर पूर्व येथील दहा मजली श्रीजी टॉवर सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन...

एकनाथ खडसे पक्ष सोडण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची...

कितीही विरोध करा, कायदा बदलणार नाही – अमित शहा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात रान पेटले आहे. ईशान्य भारत पाठोपाठ दिल्लीतही वातावरण हिंसक झाले आहे. मात्र, 'या आंदोलनांमुळे मोदी सरकार आणि भाजप पक्षावर काही...
- Advertisement -

शरणार्थींना पाकिस्तान सामावून घेऊ शकत नाही – इम्रान खान

जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे लाखो मुस्लिम भारत सोडतील. परिणामी शरणार्थींची समस्या निर्माण होईल. तसेच आमच्या देशामध्ये आणथी शरणार्थींना सामावून घेण्याची क्षमता नसून...

दिल्ली : आंदोलनाला हिंसक वळण; सीलमपूर-जाफराबाद भागात पोलिसांवर दगडफेक

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन देशभरात आंदोलने केली जात आहेत. गेल्या आठवड्यातच ईशान्य भारतात या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या हिंसक वळणाचे चक्रीवादळ आता दिल्लीत...

सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा; विरोधी पक्षांची राष्ट्रपतींकडे धाव

नागरिकत्व कायद्यावरून देशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वतः या प्रकरणी हस्तक्षेप करावा आणि हा कायदा रद्द करावा, अशी मागणी...
- Advertisement -