ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचे सरकारचे संकेत

राज्यातील कायम अनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न आता लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच...

एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांची चौकशी व्हावी – शरद पवार

एल्गार परीषद प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परीषदेत केली. पुण्यात झालेल्या पत्रकार...

देशाची अर्थव्यवस्था संकटात; म्हणूनच CAA विषय समोर आणला – शरद पवार

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात सुरु असलेल्या...
- Advertisement -

अवैध सावकारीवर लवकरच आळा बसणार – जयंत पाटील

राज्यातील अवैध सावकारींना आळा घालण्यासाठी आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

‘त्या’ बिल्डरांवर होणार कारवाई – जयंत पाटील

मुंबई आणि उपनगरातील झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्प पूर्ण करताना अनेक विकासकांकडून त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसून या माध्यमातून झोपडपट्टी धारकांना वेठीस...

महाराष्ट्रात शांतता राखा; मुख्यमंत्री ठाकरेंचं जनतेला आवाहन

संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज आहेत. देशभरात याविरोधात मोर्चे, आंदोलने सुरू असून हिंसाचारही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे....

Video : दिल्लीत भूकंपाचे धक्के

दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे ६.८ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता आहे. दिल्ली सोबतच उत्तर प्रदेशातही भूकंपाचे धक्के बसले आहे. अफगाणिस्तान...
- Advertisement -

नागरिकत्व दुरुस्ती कायदा: मराठवाडा पेटला!

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील धग आता महाराष्ट्रात पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी ईशान्य भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम यांसारख्या सात राज्यांमध्ये आंदोलनाच्या रुपात पेटलेली ही...

अजित पवारांच्या क्लिन चीटवर देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप

सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चीट दिली आहे. त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टाने नागपूर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा खालच्या दर्जाची – नारायण राणे

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर काल ज्याप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. ते पाहता महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कुणीही असे भाषण केलेले नाही. अतिशय खालच्या दर्जाची भाषा...

‘अजित पवारांनी सिंचन घोटाळा केलाच नाही’, ACB चे प्रतिज्ञापत्र सादर

माजी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करुन भाजपने २०१४ साली महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती. मात्र...
- Advertisement -

‘तर आत्महत्येचे पाप सरकार डोक्यावर घेणार का’?

अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. जर सरकारने मदत जाहीर केली नाही तर अनेक शेतकरी आत्महत्येचे मार्ग स्वीकारतील अशी भीती आहे....

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे? त्या घटनेमुळे मंत्रिपद हुकणार?

राज्यमंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा समावेश झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची नियुक्ती...

एका हिंदू शेड्यूल्ड कास्ट भक्ताची गोष्ट

प्रदीप (नाव काल्पनिक आहे) एक सर्वसामान्य तिशीतला तरुण. वाणिज्य शाखेतून कसाबसा ग्रॅज्यूएट पूर्ण केलं. मग डेटा एंट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट असं करत एका मार्केटिंग...
- Advertisement -