ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Delhi Fire : दिल्लीतील अग्नितांडवात २७ लोकांचा होरपळून मृत्यू, आग नियंत्रणात

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. त्यामुळे 27 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जखमींवर रुग्णालयात उपचार...

तुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार ? – आदित्य ठाकरे

मोदींनी अन्नधान्य दिले पण शिजवणार कसे, घर पेटवता येते पण चूल कशी पेटवणार उज्वला योजनेचे बारा वाजले आहेत बुलेट ट्रेन कारशेडसाठी केद्रात जाऊ बोंबला मुंबईत मराठी माणसाची...

मोहदरी घाटात बर्निंग बसचा थरार

नाशिकहून पुण्याला जाणार्‍या खासगी बसला एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) रात्री ९.१५ वाजेदरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात घडली. या आगीत...

बांधकामाचे पाच टन स्टील चोरणारे तिघे गजाआड

नाशिक : इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाच टन स्टील चोरणार्‍या तिघांना नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने चेहेडी शिवार, नाशिक-पुणे महामार्ग, सीएनजी पेट्रोलपंपाशेजारी, नाशिक येथे...
- Advertisement -

टेनिस बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

घरात खेळता-खेळता टेनिस बॉल गिळल्याने दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे....

आमदार महेंद्र दळवी यांना 2 वर्षाचा कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आणि त्यांच्या चौघा साथीदारांना केलेल्या मारहाण आणि शिवीगाळ अंतर्गत प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांनी 2...

ओबीसी आरक्षणासाठी आयोग २२ मे रोजी नाशकात

सर्वोच्च न्यायालयाने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थंच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची सुचना निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोग कामाला लागला आहे. या पार्श्वभुमीवर...

खासदार सुप्रिया सुळे रविवारी नाशिक दौर्‍यावर

खासदार सुप्रिया सुळे रविवारी नाशिक दौर्‍यावर येत असून विविध संस्थांना त्या भेटी देणार आहेत. तसेच दुपारी त्या पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत. रविवारी सकाळी ९.३०...
- Advertisement -

छत्रपतींच्या भुमीत असे करणे योग्य नाही : संभाजीराजे

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. विशेष गोष्ट म्हणजे ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. ओवेसी यांच्या...

पालिका रुग्णालयातील परिचारिकांची रिक्त पदे न भरल्यास उद्रेक; दि म्युनिसिपल युनियनचा इशारा

मुंबई महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांचे अत्यल्प प्रमाण पाहता प्रशासनाने वेळीच दखल घेऊन परिचारिकांची भरती न केल्यास सध्या कार्यरत परिचारिकांचा उद्रेक होईल. रुग्ण सेवेवर...

अकबरउद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करणार का?, देवेद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरूवारी औरंगाबादमध्ये खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवर जाऊन फूलं अर्पण केली. औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे....

आदर्श शाळांच्या बांधकामासाठी ७५ कोटींचा निधी; शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय

राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यासाठी राज्य सरकारने आदर्श शाळा विकसित करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे....
- Advertisement -

पुणे किडनी रॅकेट प्रकरण : डॉक्टरांविरोधातील गुन्हे रुबी हॉल क्लिनिकने फेटाळले

पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये पुण्यातील नामांकित हॉस्पीटलचा सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रांट यांच्यासह...

शिवसेनेचे उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप, मनसे आणि राणांचा समाचार घेणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्यावरून तापवलेले राजकीय वातावरण, राणा दाम्पत्याने हनुमान चालिसावरून दिलेले आव्हान आणि भाजप नेत्यांकडून होणारे राजकीय हल्ले या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शनिवारच्या सभेसाठी...

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा होणार वापर

स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे. लाकडांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आता महापालिकेने ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यांपासून निर्मित...
- Advertisement -