घरताज्या घडामोडीLive Update: रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचं कटकारस्थान - किरीट सोमय्या

Live Update: रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचं कटकारस्थान – किरीट सोमय्या

Subscribe

रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचं कटकारस्थान – किरीट सोमय्या


न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार – नील सोमय्या

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे हे रिसॉर्टवर जाण्यास ठाम आहेत.


FIR का घेत नाही, पोलिसांना विचारले – निलेश राणे

- Advertisement -

किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल


भाजप नेते किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशन परिसरात दाखल झाले आहेत.


चतुर्वेदींसोबतचे ठाकरेंचे व्यवहार समोर आणणार – किरीट सोमय्या


२५ कोटींचा भ्रष्टाचार उघड करणार – किरीट सोमय्या


दापोलीतील साई रिसॉर्ट माझं नाही – अनिल परब


थोड्याच वेळात माजी खासदार निलेश राणे दापोलीत पोहोचणार


कशेडी घाटात किरीट सोमय्यांना अडवले, पोलिसांनी बजावली नोटीस


किरीट सोमय्या पोलादपूरमध्ये दाखल


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौऱ्या रद्द


किरीट सोमय्या माणगांव येथे दाखल


आजपासून भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर


काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावली महत्त्वाची बैठक


किरीट सोमय्या पोहोचण्याआधी दापोली पोलिसांची बैठक


भाजपचे नेते किरीट सोमय्या पेणमध्ये पोहोचले


पनवेलमध्ये किरीट सोमय्या दाखल

साई रिसॉर्ट परिसरात माध्यमांना चित्रिकरण करण्यास मनाई

भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दोपाली दौऱ्यासाठी निघाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे कथित बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहे. खेडे ते दापोलीला १०० गाड्यांचा ताफा निघणार आहे. काही दिवसांपूर्वी कोर्लई गावात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जो संघर्ष पाहायला मिळाला, तो आज देखील दापोलीत पाहायला मिळणार आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर खोपोली जवळ केमिकलच्या टँकरमधून रस्त्यावर केमिकल पसरल्यामुळे २ अवजड वाहनं रस्त्यावर उलटली. सध्या कर्मचाऱ्यांकडून रस्ता स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.


पिंपरी चिंचवडमधील जिल्हा रुग्णालय परिसरात दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -