Live Update : नाशिकच्या ओझर येथील एअर फोर्सच्या भागात अग्नितांडव

corona update monsoon Devendra Fadnavis Uddhav Thackeray Dyanvapi Masjid bjp shivsena congress ncp mumbai pune
corona update monsoon Devendra Fadnavis Uddhav Thackeray Dyanvapi Masjid bjp shivsena congress ncp mumbai pune

नाशिकच्या ओझर येथील एअर फोर्सच्या भागात अग्नितांडव


 

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल


अशांतता निर्माण करण्याचे  काहींचे प्रयत्न

राज ठाकरेंबाबत औरंगाबाद पोलिसांचा निर्णय योग्यच – दिलीप वळसे-पाटील


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात दाखल

मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेणार


 

मनसेच्या माजी 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

वर्षा निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या १० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश


 

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत भीषण आग

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल


 

राणांविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनचं- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव ‘किआन’


पुण्यातील ग्रामपंचायतींनी नियोजन करुन कामं पूर्ण करावीत- उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्रामपंचायत स्तरावर 5 हजार 356 काम अद्याप प्रलंबित, काम पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींना 2 वर्षांचा अवधी- उपमुख्यमंत्री अजित पवार


शाहू महाराज आणखी काही वर्षे असायला पाहिजे होते- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शाहू महाराजांनी सर्व क्षेत्रात काम केले, गोरगरिबांसाठी काम केले-

शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे संबंध मी ऐकत मोठा झालो-


देशात दिलासा घोटाळा सुरु, सत्य योग्यवेळी बाहेर येईल – संजय राऊत

फक्त आमच्याविरोधातील आरोप सिद्ध होतात- संजय राऊत


2 वर्षांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले


राज्यात यंदा मान्सून 10 दिवस आधी दाखल होणार

20 किंवा 21 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता , हवामान विभागाचा अंदाज

देशातील इतर भागाचही लवकरचं पाऊस येण्याची शक्यता आहे.


शिर्डीत सलग तिसऱ्या दिवशी साईंची काकड आरती स्पीकरविना

श्री विठ्ठलाची काकड आरती सुद्धा स्पीकर विनाचं


राणा दाम्पत्याविरोधात ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईची माहिती केंद्राला देणार, यासाठी सोमय्यांची दिल्लीवारी