घरदेश-विदेशLive Update : मी राजीनामा देणार नाही, पंतप्रधान इम्रान खान

Live Update : मी राजीनामा देणार नाही, पंतप्रधान इम्रान खान

Subscribe

मी राजीनामा देणार नाही, पंतप्रधान इम्रान खान


मी पंतप्रधानपदी राहिल्यास संबंध तोडण्याची अमेरिकेची धमकी – इम्रान खान

- Advertisement -

अमेरिकेसोबत युद्धाच्या नादाला लागल्यानं पाकची फरफट झाली – इम्रान खान


खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

- Advertisement -

नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंना ईडीकडून अटक


कोरोना काळातल्या बैलगाडा शर्यतीतले सर्व गुन्हे मागे घेणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


महाराष्ट्र मास्कमुक्त पण ऐच्छिक – आरोग्यमंत्री राजेश टोपे


महाराष्ट्र निर्बंध मुक्त, राज्यातील सर्व निर्बंध उठवले ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमतानं निर्णय


राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप; महाराष्ट्रातील 5 सदस्यांचा समावेश


भाजपकडून लोकशाही धोक्यात आणण्याचे काम सुरु – नाना पटोले


आज दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळाची बैठक, निर्बंध हटवण्याबाबत होणार चर्चा


संपकरी एसटी कर्मचारी आज कामावर रूजू न झाल्यास कारवाई होणार- अजित पवार

कोरोना निर्बंध मुक्तीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

एसटी कर्मचाऱ्याविरोधात उद्यापासून कारवाई सुरु होणार


देशात कोरोनाचे 1225 नवे रुग्ण, 28 रुग्णांचा मृत्यू

 


काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन,


महाराष्ट्रात सातत्याने कारवाई सुरु – संजय राऊत


नागपूरात नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड


इम्रान खान पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार? पाकिस्तानमध्ये राजकीय घडामोडींना वेग


देशात पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ सुरुचं

देशात सध्या पेट्रोल- डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरु आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात 80-80 पैशांची वाढ झाली आहे.


विरोधी पक्षांकडून सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -