Live Update : पैसे वाटणे आमची संस्कृती नाही, म्हणून लोकं निवडून देतात : देवेंद्र फडणवीस

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

पैसे वाटणे आमची संस्कृती नाही, म्हणून लोकं निवडून देतात : देवेंद्र फडणवीस


 

अजित पवारांना बारामतीबाहेरचं किती कळतं मला माहिती नाही

माझ्या फंद्यात पडू नका, पुण्याला येऊन बारा वाजवेन

नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा

————————————————————————————

नितीन गडकरींच्या हिंगोलीतील सभेत शेतकऱ्यांचा गोंधळ

हिंगोलीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या गडकरींच्या सभेत घातला गोंधळ

गोंधळ घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पक्षाच्या अधिवेशनात नवी घोषणा

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन

‘सेवा, संघर्ष और बलिदान… सबसे पहले हिंदुस्तान’ अशी असणार काँग्रेसची नवी घोषणा

आज अधिवेशनाचा तिसरा दिवस


काँग्रेस नेते नितीन राऊतांनी धंगेकरांनी भाजपवर केलेल्या आरोपाला दिला दुजोरा

शासकीय यंत्रणा भाजप उमेदवाराला मदत करत आहे


नितीन गडकरी आज हिंगोलीच्या दौ-यावर

नितीन गडकरींची आज हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर सभा

गडकरींच्या हस्ते महामार्गाचे होणार उद्घाटन


केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात; अपघातात आठ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशात झालेल्या या भीषण अपघातात ५० जण जखमी असून यांतील अनेकांची प्रकृती गंभीर

शुक्रवारी (ता. २४ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता घडला अपघातात

अमित शहा यांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या तीन बसेसना ट्रकने दिली धडक

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा रेवा येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलला दिली भेट


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी कागल तालुक्यात करण्यात आला गुन्हा दाखल

कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी मुश्रीफांच्या समर्थकांचा इशारा


एमआयएमचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आजपासून

नवी मुंबईत होणार अधिवेशन

असुद्दीन ओवेसी यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते अधुवेशानाला लावणार हजेरी


रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) मध्य आणि हार्बर मार्गावर ‘मेगाब्लॉक’

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करुन देण्यात आली माहिती


मोबाईल चोरीचा आळ घेतल्याने जिओ स्टोर मॅनेजरची आत्महत्या

पुण्यातील हडपसरमधील शिवसागर लॉजमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या

अभय गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव