घरदेश-विदेशLive Update : देशात लोकशाही राहील बेबंदशाही येणार नाही - उद्धव ठाकरे

Live Update : देशात लोकशाही राहील बेबंदशाही येणार नाही – उद्धव ठाकरे

Subscribe

देशात लोकशाही राहील बेबंदशाही येणार नाही – उद्धव ठाकरे


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

- Advertisement -

स्वप्ना पाटकर ईडी कार्यालयात दाखल


भाजप आमदार टी. राजा यांचे पक्षातून निलंबन

- Advertisement -

नवनियुक्त आमदारांना बंगल्याचे वाटप

संजय राठोडांना शिवनेरी, रवींद्र चव्हाणांना रायगड, विखे पाटलांना रॉयलस्टोन, चंद्रकांत पाटलांना लोहगड, सुधीर मुनगंटीवारांना पर्णकुटी, गुलाबराव पाटलांना जेतवन, महाजनांना सेवासदन


बाळासाहेबांचा वारसा मला पुढे न्यायचा आहे – राज ठाकरे

वारसा विचारांचा असतो, वास्तूचा नसतो – राज ठाकरे

निशाणी असो वा नसो, वारसा पुढे न्यायायचा आहे – राज ठाकरे

प्रभाग रचनेचा खेळखंडोबा कशासाठी? दिवाळीआधी निवडणुका होतील असं वाटत नाही- राज ठाकरे

युपी, बिहारसारखं महाराष्ट्रातील राजकारण झालं आहे- राज ठाकरे

राजकारणाला जनता फालतू समजते – राज ठाकरे

फॉर्म्युला ठरला असताना मुख्यमंत्री पद मिळाले कसे? राज ठाकरेंचा सवाल

पैसे घेऊन इकडे तिकडे फिरण्याची वेळ का येते? राज ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

झाकीर नाईक यांनी देखील अशाच प्रकारचे व्यक्त केले – राज ठाकरे

मी नुपूर शर्मांचे समर्थन केले, नुपूर शर्मा स्वत:च्या मनातील नाही तर सत्य बोलल्या- राज ठाकरे

महाराष्ट्रात सत्तेचा बाजार सुरु आहे – राज ठाकरे

मी शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलो नाही- राज ठाकरे

राणे, शिंदेंच्या बंडखोरीशी माझी तुलना करू नका,

माझं बंड नाही, मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो

फक्त निवडणुका डोक्यात आहे – राज ठाकरे

मनसेचे काही कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहचलेच नाहीत – राज ठाकरे

टोलच्या माध्यमातून जमवलेला पैसा जातो कुठे? राज ठाकरेंचा सवाल

सत्ता हातात द्या सर्व टोल बंद करतो

टोलचा पैसा सर्व पक्षांना जोतय-

मनसे कुठंही आंदोलन अर्धवट सोडत नाही –

भोंग्याचं आंदोलन आपण यशस्वी केले

कोरोनामुळे हाडांचा आजार बळावला-

जवळचे, बाहेरच्यांनी दिलेल्या त्रासामुळे शस्त्रक्रिया, भयानक असते शस्त्रक्रिया- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग

निवडणुक आयोगाच्या सुनावणीला दोन दिवसांची स्थगिती – कोर्ट

25 ऑगस्टला खंडपीठासमोर होणार सुनावणी


निवडणुकींमधील आश्वासनासंदर्भातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु


काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली


चंद्रशेखर बावनकुळे आज दिल्ली दौऱ्यावर, जे.पी. नड्डांची घेणार भेट


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात आज दुपारी 12.30 वाजता सुनावणी

3 न्यायाधिशांच्या खंडपीठसमोर सुनावणी सुरु

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात मेंशन, शिवसेनेकडूनही सुप्रीम कोर्टात याचिका मेंशन


टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण, आशिया कपमधूनच कदाचित बाहेर जाण्याची शक्यता


मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते टी. राजा यांना अटक


भाजप नेत्या सोनल फोगाट यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन


पनवेल – कर्जत दुसऱ्या रेल्वे लाईनला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील


मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही


मुंबईतील ललित हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी, सोमवारी संध्याकाळी ६ वाजता फोनवरून दिली धमकी

हॉटेलकडे अज्ञाताने केली तब्बल पाच कोटींची मागणी


मराठा आरक्षणाप्रश्नी 25 ऑगस्टला बैठक


तीन वर्षांनंतर मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी, 4 हजार घरांसाठी दिवाळीत सोडत


पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची आज ईडी चौकशी


उदय सामंत यांची उपनेते पदावरून हकालपट्टी


खासदार भावना गवळी यांचं वाशिममध्ये मोठं शक्तीप्रदर्शन

खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. वाशिम वाटणे लॉन येथे यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित राहणार आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. त्यानंत राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.


शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांचा शिंदे गटाला पाठींबा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -