Live Update : पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, कंटेनरची वाहनांना धडक

maharashtra political cabinet expansion eknath shinde uddhav thackeray raj thackeray sanjay raut ncp bjp shivsena congress

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, कंटेनरची वाहनांना धडक


इस्रोचा आणखीन एक मोठा विक्रम; अंतराळात सोडणार 8 नॅनो उपग्रह


माहिती आणि ज्ञान यांचा धबधबा ओसंडून वाहत असतो – उद्धव ठाकरे


प्रबोधनकार यांनी तीन शब्दात मनुस्मृतीला दोष दिला – प्रकाश आंबेडकर

एकदा क्षत्रिय हरला कि उरलेले सगळे हरले कारण शस्त्र घेण्याची पद्धत नव्हती याला छत्रपती शिवाजी महाराज अपवाद ठरले

धर्माशी भांडण नव्हते तर धर्माने सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेचे भांडण होते

आपण समता आणि बंधुभाव या दोघांचा बळी दिला आहे

माणसे भाषा किंवा संस्कृतीमुळे एकत्र येतात


अराजक दिसत असल्याच्या काळात असा अराजकीय कार्यक्रम होणे ही फार महत्त्वाची गोष्ट – सुभाष देसाई

सचिन परब यांनी फार चांगली कामगिरी केली आहे – सुभाष देसाई

आपला नवरात्री उत्सव कसा सार्वजनिक झाला आणि कोणी केला हे जाणून घ्यायचे असेल तर प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळ वर पाहा  – सुभाष देसाई

परळचा मडकेबुवा चौक कसा झाला हे सुद्धा या डॉट कॉम वर समजूम घेता येईल

मुंबईतील अनेक गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर प्रबोधनकार डॉट कॉम हे संकेतस्थळ पाहावे


प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचं लोकार्पण


राज्यपालांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला – देवेंद्र फडणवीस

सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांनी माफी मागितली असं कुठेही म्हटलं नाही – देवेंद्र फडणवीस


मदर डेअरी दूधाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ


अमेरिकेतील नाईट क्लबमध्ये अंधाधुंद गोळीबार, ५ जणांचा मृत्यू


वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट


मुंबई – पुणे मार्गावरील बोरघाटात भीषण अपघात

अपघातात 19 जखमी


टी 20 सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय


राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक


NDA प्रवेश परीक्षेत औरंगाबादच्या अनुष्काचा पटकावला देशात दुसरा क्रमांक


राज्यपालांच्या वक्तव्यावरून मुंबईत मराठा क्रांती मोर्चांच आंदोलन, मुंबई विमान तळ परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यापालांविरोधात घोषणाबाजी


पंतप्रधान मोदी यांची आज गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये निवडणूक रॅली, अमित शाहही घेणार दोन जाहीर सभांना संबोधित


छत्रपती शिवरायांचा भाजप अपमान करतोय- संजय राऊत

राज्यपालांनी थोर पुरुषांचा अपमान केला – संजय राऊत


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील शेवटचा दिवस


फिफा विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात

कतारच्या दोहामधील अल बायत स्टेडियमवर रंगणार सामने


कर्नाक उड्डाणपूलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक सुरु

सीएसएमटी ते भायखळा आणि भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद

शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉकला सुरुवात