घरदेश-विदेशLive Update: केरळमध्ये आज ४५ नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळले

Live Update: केरळमध्ये आज ४५ नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळले

Subscribe
- Advertisement -


फुटबॉलस्टार लिओनल मेस्सीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संघातील आणखीन तीन जण कोरोनाबाधित आढळले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जानेवारीला मणिपूर आणि त्रिपुराला भेट देणार आहेत. यावेळी मोदी इंफाळमध्ये ४८०० कोटींहून अधिक किंमतीच्या २२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन करमार आहेत. तसेच आगरतळा येथईल महाराजा बीर बिक्रम विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.


ओडिसामध्ये २३ नवे ओमिक्रॉनबाधित आढळले. त्यामुळे ओडिसामधील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ३७वर पोहोचली आहे.


हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी झाले होते लग्न


९५ व्या मराठी साहित्य संमेलनपदी भारत सासणे यांची निवड


सही करण्यासाठी एनसीबीकडून पंचावर दबाव, एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी फर्जीवाड्यात सहभागी?, मला घाबरवण्याचा पुरेपुर प्रय़त्न झाला, एनसीबीचा फर्जीवाडा अद्याप बंद झालेला नाही?, समीर वानखेडे प्रकरणात दिल्लीतून लॉबिंग सुरु आहे, लाखो रुपये खर्च करुन लॉबिंग सुरु- नवाब मलिक


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज- अजित पवार


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्य़ा हस्ते जालना ते हडपसर किसान रेल्वेचा शुभारंभ


एनसीबीसंदर्भात आज नवाब मलिक यांची पत्रकार परिषद


होम क्वारंटाईन रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करा असे सूचना देणारे पत्र केंद्र सरकारने राज्यांना पावठवलं आहे. या पत्रात फिल्ड हॉस्पिटलची उभारणी करण्यात यावी अशाही सुचना केली आहेत.


मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा झाल्य़ाची तक्रार, ठाकरे सरकार राज्यपालांचा नवीन झटका


2 जानेवारी 2022 रोजी म्हणजे आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रल्वेचा मेगा ब्लॉक हा 24 तासांचा असणार आहे. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर, हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -