देश-विदेश

देश-विदेश

तर बर्मुडाच घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली आहे. जसजशी तारीख जवळ येत आहे तसं राजकीय नेते देखील स्फोटक विधानं करत आहेत....

Corona: कोरोनापासून बचाव करणाऱ्या सॅनिटायझरमुळे होतोय कॅन्सर!

चीनमधून उद्यास आलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरशः संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. आता या कोरोना व्हायरसमध्ये बदल होत असून त्याचा प्रसार जास्त होताना दिसत आहे....

‘या’ राज्यात राजकीय इतिहासापेक्षा फेमस आहे तिथली बिर्याणी!

एखाद्या विशिष्ट क्षेत्राची, विभागाची कोणती न् कोणती खासियत असते. सध्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचार मोहीमेची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीच्या राज्यांची जनतेत चांगलीच चर्चा होत...

शिवसेनेनं आधी यूपीएत यावं, मग अध्यक्षपदावर बोलावं – काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवण्याच्या मागणीचा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुनरुच्चार केला. यावर आता काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया...
- Advertisement -

भारताने कोरोना लसीची निर्यात तुर्तास थांबवली

देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक होत आहे. त्यामुळे देशातंर्गत लसीची मागणी तात्काळ पूर्ण करण्यासाठी अॅस्ट्राझेनेकासह अनेक लसींची निर्यात तुर्तास थांबवली...

महिलांचे Sex hormones पुरूषांचे covid-19 मृत्यू रोखण्यास उपयुक्त, संशोधकांचा दावा

भारतात कोरोना रूग्णांचा आकडा काही राज्यांमध्ये वाढलेला असतानाच महाराष्ट्रानेही कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. महाराष्ट्रात वाढणारी रूग्णसंख्या ही भारतात सर्वाधिक असल्याचे...

Corona Update: देशात कोरोनाचा विस्फोट! पाच महिन्यानंतर आढळले ५० हजारांहून अधिक रुग्ण!

देशात कुठेतरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असतानाच अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे....

कोरोनाची परिस्थिती चिंताजनक! Swiggyने घेतला मोठा निर्णय

सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढत आहे. २०२० मधील कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवते का? अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. याच अनुषंगाने फूड...
- Advertisement -

Petrol Diesel Price: आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

सरकारी तेल कंपन्यांकडून आज दुसऱ्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे....

मराठा आरक्षण संविधानात्मक; केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या सुनावणीत बुधवारी एक वेगळा ट्विस्ट आला. केंद्र सरकारने मराठा आरक्षणाच्या समर्थनात आपली भूमिका मांडताना आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकण्यासाठी...

बाबो, समुद्री पक्षांना मासे देताना बोटीत अवतरला सिल, व्हिडीओ व्हायरल

सोशल मिडीयावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होते हे सांगने कठीण आहे.अशीच एक व्हिडीयो क्लीप सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक व्यक्ती समुद्र...

Covid19: ‘या’ ९ जिल्ह्यात कोरोनाचं थैमान! महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक

देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोनाबाधित असून हे ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत, अशी माहिती बुधवारी...
- Advertisement -

सुएझ कालव्यात फसले जहाज अन् समुद्रातही झाला ट्राफिक जाम

आपण रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्याचे नेहमी पाहत असतो. परंतु आता समुद्रात ट्राफिक झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सुएझ कालव्यात चीनमधून माल घेऊन जाणारे एक...

Assam Elections: ‘सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते’; मोदींचा हल्लाबोल

आसाममध्ये येत्या २७ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहपुरिया येथील लखीमपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचारसभेला...

Gold Price Today: खुशखबर! सोन्याचा दर तब्बल ८०० रुपयांनी घसरला

देशात सोन्याच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. देशात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आल्याने २०२० मध्ये ५६ हजारांचा टप्पा गाठणाऱ्या सोन्याचे दर मार्च २०२१ मध्ये...
- Advertisement -