देश-विदेश

देश-विदेश

FB च्या झुकरबर्गला मागे टाकत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क तिसऱ्या स्थानी

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सहसंस्थापक आणि सीईओ एलन मस्क हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यावेळी फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकरबर्गला मागे...

‘दोन वर्षांसाठी कर्जावरील हप्ता सवलत दिली जाऊ शकते’; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

कोरोना संकटामुळे सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देणारी कर्जहप्ते स्थगितीची सुविधा दोन वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते, असे महत्वपूर्ण विधान केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. सध्या या...

प्रणव मुखर्जी अनंतात विलीन, दिल्लीत झाले अंत्यसंस्कार

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित प्रणव मुखर्जी यांच्यावर आज दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार झाले. त्याआधी दिल्लीतील त्यांचं निवासस्थान असलेल्या १० राजाजी मार्ग या ठिकाणी...

वहिनीचं दिराबरोबर लफडं, गावकऱ्यांनी पोलिसांसमोरच लावलं लग्न

एका गावात चक्क गावकऱ्यांनीच एका प्रेमीयुगलाचे लग्न लावून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील एका गावात घडल्याचे उघडकीस आले आहे. वहिनीचे...
- Advertisement -

मोलकरीण बाईकडून तीन वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

कानपूरमधील कल्याणपूर येथे असणाऱ्या रतन आर्बिट अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून धक्कादायक फोटो समोर आले आहेत. जिथे एक मोलकरीण बाई तीन वर्षांच्या मुलाला क्रूरपणे मारहाण करताना दिसत...

Ind v/s China : भारत-चीन सीमेवर तणाव; दोन्ही देशांचे रणगाडे आमने सामने

भारत आणि चीनच्या सीमेवर पुन्हा हालचाली होऊ लागल्या आहे. ३० ऑगस्ट रोजी पँगॉग परिसरात झालेल्या चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारतीय लष्कराने त्यांना हुसकावून लावले होते....

LPG Price: जाणून घ्या; घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर

१ सप्टेंबर २०२० रोजी मेट्रो शहरांमध्ये लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची किंमत सलग चौथ्या महिन्यात स्थिर आहे. म्हणजेच एलपीजी सिलिंडर्स सप्टेंबर महिन्यात ऑईल मार्केटिंग...

चीनची मुजोरी; म्हणे ‘यापूर्वी झाली नसेल इतकी मोठी लष्करी हानी करू’

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळलेला नाही. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चीनने पँगॉग येथील परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला....
- Advertisement -

Coronavirus: २४ तासात ६९ हजार ९२१ नवे रुग्ण; ३६ लाखावर कोरोनाबाधित

भारतात गेल्या २४ तासांत ६९ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे ८१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३६...

‘लाठी जरी उगारली, तरी वातावरण बिघडवायचेच’ पण, डाव उधळला गेला; शिवसेनेची टीका

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंढरपुरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. 'प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले...

आजपासून JEE परीक्षेला सुरूवात; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी दाखल

आजपासून JEE परिक्षेस सुरूवात झाली असून वेगवेगळ्या राज्यांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर दाखल होत आहेत. दरम्यान, कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन परीक्षा केंद्रावर विद्यार्थी करताना दिसत...

‘या’ राज्यात लॉकडाऊन संपला; कंटेनमेंट झोन वगळता Unlock 4 मध्ये कोणतेही बंधन नाहीत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र आता हळू-हळू देश पुन्हा पुर्वपदावर येत आहे. त्यासाठी अनलॉक करण्यात आले असून त्याचे तीन टप्पे...
- Advertisement -

पितृपक्ष म्हणजे नेमकं काय? वाचा कधी सुरू होणार पितृपंधरवडा आणि त्याचं महत्त्व!

भाद्रपद महिन्यातील प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा...

भारताची अर्थव्यवस्था मंदावली; विकास दरात ऐतिहासिक २३.९ टक्क्यांची घसरण

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा दर जाहीर केला आहे. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा दर -२३.९ (Negative...

Video : पंतगाच्या धाग्यात अडकून चिमुकली हवेत उंच उडाली!

तैवानमध्ये सुरू असलेल्या पतंग महोत्सवात एक मोठा अपघात होता होता टळला आहे. या अपघातात तीन वर्षांच्या मुलीचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. पंतगाच्या दोऱ्यात ही...
- Advertisement -