देश-विदेश

देश-विदेश

CoronaVirus: आता आफ्रिकन देशांमध्येही चीनवर बहिष्कार

कोरोना साथीच्या काळात चीनविरुद्ध केवळ युरोप आणि अमेरिकेतच नव्हे तर आफ्रिकन देशांमध्येही आवाज उठू लागला आहे. सर्व आफ्रिकन देश आता चीनने पुरवलेल्या निधी आणि...

क्वारंटाईन सेंटरमधून पळालेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

अलिगड पोलिस स्टेशन परिसरात एका तरूणाने संपूर्ण गावाला अडचणीत आणलं आहे. हा तरुण नोएडाच्या क्वारंटाईन सेंटरमधून अलिगडमध्ये पळाला. दरम्यान, त्याचा कोरोनाचा अहवाल आला असून...

LockDown: धक्कादायक! आग्र्यात एकावेळी घरामध्ये ५ जणांचे मृतदेह

देशात कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र अशात दिल्लीतील आग्र्याहून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथे एकाचवेळी घरात पाच जणांचे मृतदेह...

CoronaEffect: भारतापेक्षाही पुढे पाकिस्तानाचा लॉकडाऊन

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असताना बहुतांश देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतातही दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला असून हा ३ मेपर्यंत असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र...
- Advertisement -

Lockdown: कोणती दुकाने बंद राहणार कोणती सुरु? वाचा केंद्र सरकारचे नवे नियम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दुकाने, मॉल्स बंद...

चिंताजनक: लक्षणं नसलेला रुग्ण पसरवतोय कोरोना

कोरोना संसर्गाची लक्षणे जगाला माहित आहेत. कोरोनामुळे खोकला आणि सर्दी ते अतिसार आणि वास घेण्याची क्षमता कमी होते. त्याच वेळी, असंख्य लोक आहेत ज्यांमध्ये...

चीनच्या उलट्या बोंबा: ‘आमचे टेस्टिंग किट उत्तमच, भारताला वापरायचं ज्ञान नाही’

चीनकडून आयात करण्यात आलेल्या पीपीई आणि 'रॅपिड टेस्टिंग किट' निकृष्ट दर्जाचे असल्याचं निदर्शनास आल्यावर भारताने या किट्स परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता...

संकटात कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता रद्द करणे योग्य नाही – मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता न वाढवण्याच्या सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांना त्रास देणे...
- Advertisement -

निवृत्त आयएएस अधिकारी संजय कोठारी यांची मुख्य दक्षता आयुक्तपदी नियुक्ती

निवृत्त आयएएस अधिकारी संजय कोठारी यांची केंद्राच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी निवड करण्यात आली असून आज त्यांनी राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या...

Coronavirus: पावसाळ्यात भारताला कोरोनाचा फटका बसू शकतो

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी भारताने ४० दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. जरी कोरोना आटोक्यात आला तरी येत्या पावसाळ्यात भारतीयांना कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा...

देशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ हजार ४२९ नव्या रुग्णांची भर

वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा विळखा अधिकच घट होताना दिसत आहे. देशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४२९ नवे...

देशभरात आजपासून दुकाने उघडणार; मॉल्स, मद्य विक्रिची दुकाने मात्र बंदच राहणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दुकाने, मॉल्स बंद...
- Advertisement -

खासगी दवाखाने सामान्य रुग्णांसाठी तातडीने उघडा

मुंबई-पुण्यातील करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाने केलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा तसेच बिगर कोविड रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी राज्यातील खाजगी दवाखाने, नर्सिंग...

भारताने घेतला स्वच्छ मोकळ्या हवेचा श्वास!

करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असला तरी संपूर्ण देश मात्र प्रदूषणमुक्त झाला आहे. सर्व नद्यांचे पाणी स्वच्छ, पारदर्शक होत...

देशात करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच अनेक राज्य सरकारांची चिंता वाढली असताना एक चांगली बातमी समोर...
- Advertisement -