देश-विदेश

देश-विदेश

कुमारस्वामींनी दिला राजीनाम्याचा इशारा

कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीतील बिघाडी अधोरेखीत करणारी बातमी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसकडून वारंवार होणाऱ्या टीकेला कंटाळून राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. कर्नाटकात...

६७ वर्षीय शेतकऱ्याचा ‘पद्मश्री’ पुरस्काने सन्मान!

देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या 'पद्म' पुरस्कारांची प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्यांध्ये राजस्थानच्या दोन प्रगतशील शेतकऱ्यांतासुद्धा समावेश आहे. राजस्थानच्या सीकार जिल्ह्यात...

अँड्रॉइड मोबाइलनंतर व्हॉट्सअॅप वेबवरही आता ‘पिक्चर-इन-पिक्चर’

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंती पडणारे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन...

भेटा, जगातल्या सर्वात सुंदर ‘ट्रक ड्रायव्हरला’…

जगभरात कुठेही ट्रक, टेम्पो यांसारखी अवजड वाहनं चालवण्याचं काम सहसा पुरुषच करताना दिसतात. त्यातही ट्रक ड्राइव्हर म्हटलं की तरूणांच्या तुलनेत मध्यमवयीन पुरुषच अधिक प्रमाणात आढळतात....
- Advertisement -

लाकडी पलंगामध्ये आढळला गर्भवती महिलेचा मृतदेह

राहत्या घरातील लाकडी पलंगामध्ये एका गरोदर महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेच्या पतीने तिची हत्या करून मृतदेह पलंगात लपवला होता. काही...

वायुसेनेचे जॅग्वार फायटर विमान क्रॅश, पायलट सुरक्षित

भारतीय वायू सेनेत कार्यरत असलेले जॅग्वार हे फायटर विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात हे फायटर प्लेन जमीनदोस्त झाले आहे. उत्तर प्रदेश येथील कुशी...

‘हिंदू मुलीला स्पर्श केला, तर हात तोडून टाका’

केंद्रिय मंत्री अनंत कुमार हेगडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वादग्रस्त विधानावरुन ते नेहमी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी 'हिंदू मुलीला स्पर्श केला, तर त्याचे...

मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवण्यासाठी अँटिग्वा सरकाने दिला नकार

पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज थकवून भारत सोडून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र हे प्रयत्न कमी पडत असल्याचे...
- Advertisement -

केरळमधील ‘हे’ हॉटेल भारतीयांसाठी नाही!

भारतामध्ये भारतीय हॉटेलमध्ये भारतीयांनाच प्रवेश नसल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. या हॉटेलमध्ये फक्त परदेशी नागरिकांना येण्याची परवानगी असल्याचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. हृतिक रोशनचा...

फिलिपिन्समध्ये बॉम्बस्फोट; २० जणांचा मृत्यू

फिलिपिन्स देशामध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट हल्ला झाला आहे. हा हल्ला दक्षिण फिलिपिन्समधल्या एका द्विपावरच्या चर्चवर झाला आहे. या हल्ल्यात २० जणांचा जागीच मृत्यू झाला...

लोकांनी दिल्या हार्दिकला ‘हार्दिक शुभेच्छा’

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने आपली लहानपणाची मैत्रीण किंजल परिख हिच्याशी विवाह केला आहे. गुजरात येथील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील डुगसर गावात रविवारी हा विवाह...

लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; शोपियांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये झालेल्या चकमकीनंतर आज शोपियांमधील अहगम स्थित ४४ राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला आहे. तसेच जवान...
- Advertisement -

अयोध्येचा तिढा कायम; सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

अयोध्येतील वादाप्रश्नी नवीन घटनापीठापुढे नियमित सुनावणीची तारीख २९ जानेवारीला निश्चित केली जाणार होती. परंतु न्यायाधीश एस. ए. बोबडे या दिवशी उपस्थित राहणार नसल्याने अयोध्याप्रकरणावर...

Video : भाजप प्रदेशाध्यक्षांनी फडकवला उलटा झेंडा!

शनिवारी २६ जानेवारीला देशभरात असंख्य ठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काल देशाच्या कानाकोपऱ्यात ध्वजारोहण केले गेले. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा...

या ‘व्हिडिओ’जना युट्यूबकडून बसवणार चाप

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. जगभरात मोठ्या प्रमाणात व्हॉटसअॅप, फेसबुक आणि युट्यूब हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाते. त्यामुळे एखादी फेक न्युज...
- Advertisement -