देश-विदेश

देश-विदेश

जामीन मंजूर होऊनही तुरुंगवास कायम, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : टार्गेट होण्याच्या भीतीने कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीशही गंभीर आरोप असलेल्या खटल्यांमध्ये जामीन देण्यास संकोचतात. त्यामुळे उच्च न्यायालयांकडे जामीन अर्जांची संख्या जास्त आहे,...

आफताबच्या नार्को चाचणीला परवानगी, ‘या’ दिवशी होणार पोलखोल

नवी दिल्ली - श्रद्धा हत्याप्रकरणातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताबच्या नार्को चाचणीला (Narco Test) परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, १ डिसेंबर रोजी त्याची नार्को चाचणी...

‘आम्हाला तुझा अभिमान…’, अर्जेंटिनाच्या महिलेने फडकावला भारताचा झेंडा

कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरू असून, या विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाच्या एका महिलेने भारतीय ध्वज स्वत: भोवती गुंडाळला होता. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत...

Live Update : अदानी ग्रुप करणार धारावीचा कायापालट

अदानी ग्रुप करणार धारावीचा कायापालट उद्यापासून कोकण दौऱ्यावर जाणार - राज ठाकरे मनसुख हिरेन अटक प्रकरणी प्रदीप शर्मांच्या जामीन अर्जावर १ डिसेंबरला सुनावणी सीमावादावर महाराष्ट्र आणि कर्नाटक...
- Advertisement -

..अन् मुख्यमंत्र्यांची बहीण बसलेली गाडी चक्क पोलिसांनी क्रेनने उचलली, नेमकं काय घडलं?

तेलंगणात वायएसआर तेलंगणा पार्टी (वायएसआरटीपी) आणि सत्ताधारी पक्ष टीआरएस (टीआरएस) यांच्यातील संघर्ष वाढत आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी दिसून आला. हैदराबाद पोलिसांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री...

तुझ्याकडून मोठी चूक झाली आहे – इस्रायलच्या महावाणिज्य दूतांनी लॅपिडला झापले

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ५३व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये इस्रायली दिग्दर्शक आणि ‘इफ्फी’चे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावर...

शत्रूंच्या ड्रोनविरोधात कारवाईसाठी गरुडांना प्रशिक्षण, भारतीय लष्कराची नवी शक्कल

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतीय हद्दीत ड्रोनच्या घिरट्या वाढत आहेत. शत्रू राष्ट्रांकडून भारतात देखरेख करण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला जातो. या ड्रोनचा...

‘या’ शिफारशीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगातून होणार सुटका?

पंजाबचे माजी मंत्री, काँग्रेसचे पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पटियाला तुरुंगात आहेत. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर...
- Advertisement -

गोवा-मुंबई बस प्रवासात 22 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; विचित्र घटनेने पोलिसांमध्ये गोंधळ

गोव्याहून मुंबईला बसने जात असताना एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोवा-मुंबई बस प्रवासादरम्यान तरुणीच्या छातीत दुखू लागल्याने तिच्यासोबत असलेल्या मित्राने...

मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं, जागतिक आरोग्य संघटनेने दिलं कारण

जेनेवा - कोरोनानंतर जगभर मंकीपॉक्स (MonkeyPox) या संसर्गजन्य आजाराची दहशत पसरली होती. जगभरातील विविध देशात आजही मंकीपॉक्सचे रुग्ण सापडत आहेत. त्यातच, मंकीपॉक्स या आजाराचे...

कन्नड वेदिके संघटनेची महाराष्ट्रात धडक; फडकवला कानडी ध्वज

सोमवारी सांगली जिल्ह्यातील सीमावर्ती गाव उमराणीमध्ये कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यानी भेट दिली. महाराष्ट्रावर नाराज असलेल्या उमराणीच्या ग्रामस्थांनी या कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच ग्रामपंचायतीसमोर...

एक दुबळं, मानसिक दृष्ट्या अपंग सरकार राज्यात बसलंय; संजय राऊतांची टीका

एक दुबळं, विकलांग आणि मानसिक दृष्ट्या अपंग सरकार या राज्यात बसलं आहे. या सरकारला पाठीचा कणा नाही. स्वाभिमान नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही, अशा शब्दांत...
- Advertisement -

क्षणभरात घडलं, मग जखमी पत्नीला रुग्णालयातही नेलं; SCने आरोपीची शिक्षा केली कमी

नवी दिल्ली - रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याप्रकरणी ट्रायल कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालायने आयपीएस कलम ३०२ अंतर्गत शिक्षा सुनावली होती. मात्र, हे प्रकरण...

तू कसाबसारखा आहेस…, विद्यार्थ्याची दहशतवाद्याशी तुलना केल्याने महाविद्यालयाकडून प्राध्यापक निलंबित

मुस्लीम विद्यार्थ्याची दहशतवादाशी तुलना केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) उडुपी येथील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी...

एका चहावालीवर 4 वयस्करांचं जडलं प्रेम, पाचव्याने केलं प्रपोज आणि…

बिहारमधून एक 'अजब प्रेम की गजब कहानी' समोर आली आहे. एका विधवा चहावालीवर पाच वयस्करांचं प्रेम अशी ही प्रेम कहाणी आहे. बिहारमध्ये एक विधवा...
- Advertisement -