देश-विदेश

देश-विदेश

इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणावपूर्ण परिस्थिती

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीमध्ये गुरूवारी गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून,एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, पाकिस्तान...

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांच्या कारचा अपघात; 11 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशात गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मध्य प्रदेश मधील बैतूल...

एलॉन मस्कचा दणका; आजपासून ट्विटरची कर्मचारी कपात सुरू

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या एलॉन मस्क यांनी खर्च कमी करण्यासाठी...

‘जीपीएफ’साठी आता वर्षाला पाच लाखांची मर्यादा; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

जनरल प्राॅव्हिडंट फंड म्हणजेच ‘जीपीएफ’मध्ये भविष्य निर्वाह निधी जमा कारण्यासाठी केंद्र सरकारने आता कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सरकारने जारी केलेलया नव्य अधिसूचनेनुसार, सरकारे...
- Advertisement -

इम्रान खान यांच्या हत्येचा कट पंतप्रधान शाहबाज यांनी रचला; खान यांच्या सल्लागाराचा गंभीर आरोप

लाँग मार्च घेऊन इस्लामाबादच्या दिशेने निघालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुजरावाला येथील अल्लाहवाला चौकात हल्ला करण्यात आला. हा हल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज...

केंद्र सरकारच्या टार्गेटवर 40 हजार कंपन्या, फसवणुकीला आळा घालण्यासाठी मोठी योजना

केंद्र सरकारने निष्क्रिय कंपन्यांविरोधात कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या टार्गेटवर 40 हजार कंपन्या असून फसवणुकीला आळा घालण्यासाठी मोठी योजना तयार करण्यात आली...

३०० युनिटपर्यंतचे वीजबिल मोफत देणार, गुजरातच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच काँग्रेसची मोठी घोषणा

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काँग्रेसने येथील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच आपल्या ट्विटर...

इम्रान खानच्या रॅलीत गोळीबार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली भूमिका

नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला होता. यामुळे इम्रान खान यांच्या पायावर गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात...
- Advertisement -

प्रियंका चोप्राचा मिस वर्ल्डचा किताब वादात; आयोजकांच्या फेव्हरमुळे…, प्रतिस्पर्धीचा आरोप

नवी दिल्ली - बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. २००० साली मिळालेला मिस वर्ल्डचा...

भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणाऱ्या CVC सारख्या संस्थांना घाबरण्याची गरज नाही – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय दक्षता आयोगाच्या (CVC) 'दक्षता जागरूकता सप्ताह' निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. यादरम्यान...

मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यामुळे ते जखमी झाले आहेत....

ईडीचं समन्स कशासाठी?, हिंमत असेल तर अटक करुन दाखवा; झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे आव्हान

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बेकायदेशीर खाणकाम केल्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. परंतु ईडीने समन्स पाठवून सुद्धा हेमंत सोरेने हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले...
- Advertisement -

Gujarat Election: २०१७ मध्ये सर्वाधिक जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी, मग भाजपाने कशी सत्ता स्थापन केली?

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचे (Gujarat Election 2022) बिगुल वाजले आहे. २०१७ प्रमाणेच यंदाही गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात...

गोव्यात भ्रष्टाचार नाही! आमची इथे गरजच काय? सीबीआय अधिकाऱ्यांना पडलाय प्रश्न

गोव्यात मागील 5 वर्शांपासून लाचखोरीची किंवा बेहिशोबी मालमत्तेची एकही तक्रार नसल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षात चार ते पाच अधिकाऱ्यांकडे केवळ भ्रष्टाचाराची प्रकरणे चौकशीसाठी...

निर्मला सीतारामन यांनाही ‘कांतारा’ची भुरळ; चित्रपटाचे कौतुक करत म्हणल्या…

गेल्या काही दिवसांपासून देशात कांतारा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. कन्नड भाषेतील हा चित्रपट गेल्या महिन्याभरापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 30 सप्टेंबर...
- Advertisement -